WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ST mahamandal scheme एसटी महामंडळाचा फक्त 585 रुपयाचा पास काढा आणि पूर्ण महाराष्ट्र फिरा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ST mahamandal scheme आज आपण पाहणार आहोत की एसटी महामंडळाचा फक्त 585 रुपयाचा पास काढल्यानंतर आपल्याला त्याचा काय फायदा होणार आहे हा पास काढण्यासाठी काय प्रोसिजर आहे काय कागदपत्रे लागतील कुठे काढावे लागेल आणि कशाप्रकारे हा आपल्याला मिळेल बघुयात माहिती

ST mahamandal scheme संपूर्ण माहिती

राज्यातील एसटी धारकांसाठी साठी एक महत्त्वाची बातमी महत्त्वाची आनंदाची बातमी आहे तुम्हाला जर फिरण्याचा नाद असेल छंद असेल तर तुम्ही एसटीमध्ये प्रवास करू शकता आता पावसाळ्याचे दिवस चालू आहेत आणि नेमकी कोणती योजना आहे फक्त 585 रुपये भरून आपल्याला पूर्ण महाराष्ट्रभर फिरता येईल किती दिवस फिरता येईल या पाच चा उपयोग कसा करता येईल याविषयी आपण माहिती बघणार आहोत तर बघूया संपूर्ण माहिती

ST mahamandal scheme महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळांनी विशेषता प्रवाशांसाठी अत्यंत लाभकारी आणि महत्त्वाची योजना राज्यामध्ये सुरू केली आहे. या योजनेचा लाभ खूप सार्‍या लोकांना होणार आहे आणि लाभ हाच मिळणार आहे की तुम्ही फक्त 585 रुपयांची पास काढून महाराष्ट्रामध्ये कोणत्याही भागांमध्ये जाऊन फिरून येऊ शकता. खरं म्हटलं तर ही योजना यासाठी काढलेली आहे. कारण प्रवासी राज्यातील विविध ठिकाणी जाऊन पर्यटनाला चालना देऊ शकेल.

परिवहन मंडळांनी एसटी पास योजना काढून सर्वसामान्य माणसांना खूप मोठा दिलासा दिलेला आहे. लक्ष द्या जर तुम्ही 585 रुपये भरून ही पास काढता तर तुम्हाला फक्त चार दिवसच फिरता येईल. थोडक्यात सांगायचे तर तुम्ही एवढ्या पैशांमध्ये चार दिवसासाठी कुठेही फिरू शकता. चार दिवस संपल्यानंतर तुम्हाला पुन्हा पैसे भरावे लागतील आणि हो प्रवास करण्याच्या दरम्यान प्रवाशांना काही नियमाचे पालन करणे आवश्यक आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने खास करून प्रवाशांसाठी एसटी पास योजना काढलेली आहे. यामध्ये तुम्ही फक्त 585 रुपयांची पास काढून 4 दिवसांसाठी महाराष्ट्रातील कोठेही फिरू शकता. इतकंच नाही तर ही योजना खूप लोकांसाठी उपयोगी ठरणार आहे. कारण तुम्हाला अमर्यादित प्रवास करण्याची सुविधा परिवहन मंडळातर्फे भेटत आहे.
या स्कीम मुळे राजाच्या पर्यटन उद्योगाला खूप मोठा फायदा देखील होणार आहे. सरळ सरळ म्हणायचे तर तुम्हाला कमी खर्चामध्ये आरामदायक प्रवास करता येणार आहे आणि तुम्हाला जेथे जायचे तेथे तुम्ही सहजपणे जाऊ शकता. या योजनेचा खास फायदा ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि ज्या व्यक्तींना प्रवास करायला खूप आवडतो त्यांना होणार आहे.

साधारण आणि सेमी लक्झरी एसटीचा प्रवास
विशेष करून प्रवाशांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने अत्यंत उपयुक्त स्कीम सुरू केली आहे. ज्यामध्ये जर कोणत्या व्यक्तीने फक्त 585 रुपयांत पास काढली. तर तो व्यक्ती 4 दिवसांसाठी संपूर्ण महाराष्ट्रमधील कोणत्याही भागांतील विनामूल्य प्रवास करू शकणार आहे. या योजनेची विशेष बाब ही आहे की या 4 दिवसांच्या कालावधीमध्ये प्रवासी वेगवेगळ्या मार्गावर सोप्या पद्धतीने प्रवास करू शकणार आहे.

इतकेच नव्हे तर या स्कीमचा फायदा तुम्ही साध्या आणि सेमी लक्झरी बसमध्ये घेऊ शकतात. याशिवाय प्रवाशांना अतिरिक्त खर्चाशिवाय बस मध्ये बसण्याची परवानगी परिवहन मंडळाद्वारे देण्यात आलेली आहे. या स्कीम चा फायदा हाच आहे की प्रवासी आता कमी खर्चात प्रवास करू शकणार आहे.

आता प्रवास बनेल आनंददायी
ज्या लोकांना बस मध्ये प्रवास करणे खूप आवडतो त्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आता प्रवासी फक्त 585 मध्ये चार दिवसांसाठी आपल्या आवडत्या ठिकाणावर जाऊन मजा करू शकतात. याशिवाय राज्यातील जितके पण पर्यटन स्थळ आहे त्यांना सुद्धा भेट देऊ शकता. आता तुमचा बस मधला प्रवास आनंददायी बनणार आहे.

या स्कीम चा फायदा हाच आहे की तुम्ही आता कमी खर्चामध्ये महाराष्ट्र मधल्या कोणत्याही ठिकाणी जाऊन मज्जा मस्ती करू शकता. जर तुम्हाला मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये फिरायला जायचं असेल, तर तुम्ही सहजपणे जाऊ शकता. खरंच सरकारने ही योजना आणून खूपच चांगलं केलेले आहे.

585 रुपयांची पास कुठे काढायची?
जर तुमच्या मनात ही शंका असेल की आता 585 रुपयांची पास नेमकी कुठे काढायची. तर बघा एसटी बसच्या या तिकिटाबद्दल माहित घेणे सुद्धा खूप आवश्यक आहे. तर बघा तुम्हाला सर्वप्रथम एसटी बस स्थानकावर जाऊन तिकीट काउंटवर तिकीट काढायचे आहे आणि हो तेथे सांगायचे आहे की तुम्हाला प्रवास कुठून ते कुठपर्यंत करायचा आहे.
यानंतर तुम्ही सांगितलेल्या माहितीनुसार तुम्हाला तिकीट बनवून देतील. तुम्हाला या पास साठी रोख रक्कम नव्हे तर तुम्ही यूपीआयच्या माध्यमातून सुद्धा पेमेंट करू शकता. याबरोबरच काही ठिकाणी मोबाईल ॲपच्या माध्यमातून सुद्धा तिकीट खरेदी करता येते. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही 585 रुपयांची पास काढू शकता.

अशाप्रकारे आपण बघितले गोष्टींमध्ये फिरण्याचा जरा छंद आहे त्यांनी अशा प्रकारचा पासवर्ड पूर्ण महाराष्ट्रभर करू शकतात याची माहिती आपण बघितले आहे आमच्या लेटेस्ट अपडेटसाठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिले ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी9322515123 या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment