St journey mofat आज आपण पाहणार की राज्यातील कोणत्या नागरिकांना एसटी महामंडळाचा मोफत प्रवास मिळणार आहे याची माहिती आपण घेणार आहोत यासाठी त्यांना काय करावे लागेल नेमके सरकारने काय निर्णय घेतलेला आहे बघूया पूर्ण माहिती
St journey mofat संपूर्ण माहिती
राज्यातील एसटी प्रवचनसाठी एक मोठे आनंदाचे बातमी समोर येते म्हणजे आता एसटी महामंडळ एक मोठा निर्णय घेतलेला आहे तुम्हाला सर्वांना माहिती आपली लाल परी भारतातील त्याचप्रमाणे देशातील राज्यातील सर्व ठिकाणी लाल परीचा प्रवास असतो लाल परीचा प्रवास सर्वात सुरक्षित असतो या ठिकाणी महिलांना देखील आता अर्धे तिकीट करण्यात आलेला आहे परंतु आता कोणत्या नागरिकांना हा प्रवास मोफत मिळणाऱ्या या विषयावर माहिती बघुयात.
St journey mofat राज्य परिवहन विभागाच्या सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सहा महिने, त्यानंतर नऊ महिने मोफत प्रवास पास मिळत होता, मात्र हाच मोफत पास वर्षभरासाठी मिळावा यासाठी दापोली आगारातून सेवानिवृत्त झालेले वाहतूक नियंत्रक चंद्रकांत लक्ष्मण मोरे यांनी प्रामाणिक व रितसर प्रयत्न केल्यामुळेच आता एस. टी. कर्मचाऱ्यांना मोफत प्रवास पास वर्षभरासाठी शासनाकडून मंजूर झाला आहे. त्यामुळे राज्यभरातील एस. टी. कर्मचाऱ्यांनी चंद्रकांत मोरे यांचे विशेष अभिनंदन करून जाहीर आभार मानले आहेत.
बारा महिन्यांसाठी मोफत प्रवासी पास मिळावा व एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेससाठी भाड्यातील फरक न भरता पास ग्राह्य धरावा या मागणीसाठी चंद्रकांत मोरे प्रयत्नशिल होते.
त्याप्रमाणे बारा महीन्यांचा मोफत पास प्रदान करण्याचे खूप मोठे कार्य केले आहे. बहुतांश रा.प. कर्मचारी बंधु-भगिनींना या समस्येला सामोरे जावे लागले. सेवानिवृत झाल्यावर अनेक कारणास्तव पासाच्या मुदतीमध्ये प्रवास करणे शक्य होत नसे. मोरे यांनी बारा महिन्यांसाठी मोफत प्रवासासाठी पास मंजूर केल्यामुळे खूप मोठी सोय झाली आहे.
अशाप्रकारे आपण पहिला की राज्यातील कोणत्या नागरिकांना हा प्रवास मोफत मिळणारे याची माहिती आपण घेतले आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी नाना फाउंडेशन प्लेस्टोर वरून डाउनलोड करा