ST Good news आज आपण पाहणार आहोत की राज्यातील एसटी धारकांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे ही बातमी कुठली आहे काय याच्याबद्दल आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे एस टी धारकांना आता एक सुविधा मिळणार आहे आणि त्याचा सुविधाचा लाभ घेऊन त्यांना प्रवास हा सुलभ होणार आहे
ST Good news पूर्ण माहिती
राज्यातील लाल परी अशी ओळख असणाऱ्या आपल्या एसटी महामंडळाचे एक मोठी आनंदाची बातमी समरीत आहे एस टी महामंडळाने आता एक मोठा निर्णय घेतलेला आहे यामुळे प्रवाशांना एक मोठा दिलासा भेटलेला आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे एसटीमध्ये मी प्रवास करणार हे किती या सोयीस्कर होतं पण काही वेळेस अवघड देखील होतं कारण आपल्याला भरपूर वेळेस एसटी स्टँडवर थांबावं लागतं आपल्याला माहित नाही पडत एसटी कधी येणार वेळेवर कधी येते कधी येत नाही परंतु आता आपल्याला राज्य सरकार या संदर्भात एक मोठी आनंदाची बातमी घेत आहे आता आपल्याला प्रत्येक एसटीचा लोकेशन ऑन द स्पॉट माहित पडणार आहे.
ST Good news एसटीने बाहेरगावी जाताना प्रवाशांची होणारी धावपळ आता कमी होणार. ज्या एसटीने बाहेरगावी जायचे, ती एसटी बस सध्या कुठे, किती वाजता स्थानकावर येणार किंवा स्थानकावरून निघणार हे प्रवाशांना घरबसल्या समजू शकणार आहे.त्यामुळे तासंतास स्थानकावर ताटकळ बसणे किंवा धावपळ करीत स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
एसटी महामंडळाने सर्व नव्या बसेस व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम (व्हीटीएस) बसविण्यात आली आहे. मात्र, त्याला जीपीएस यंत्रणेला जोडलेले नव्हते. त्यामुळे बसचे लाइव्ह लोकेशन समजत नव्हते. मात्र, आता पुणे विभागातील १४ आगारांतील ७५० बसेसना जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित बस स्थानकावर येण्यास किती वेळ लागणार. सुटण्याची आणि पोहोचण्याची वेळ प्रवाशांना समजण्यास मदत होणार आह
काटकोर नियोजन…
एसटीचे वेळापत्रक सुधारावे व बसेसची सद्य:स्थिती प्रवाशांना कळावी, यासाठी व्हीटीएस प्रणाली महत्त्वपूर्ण आहे. अपघात झाल्यास तत्काळ अपघातस्थळी मदत पोहोचविता यावी, यासाठीही या यंत्रणेचा लाभ होतो. आता, जीपीएस जोडण्यात आल्याने प्रवाशांसह एसटी प्रशासनाहे बसचे लाइव्ह लोकेशन कळणार असल्याने त्यानुसार पुढील फेरीचे काटेकोर नियोजन करता येणार आह
जीपीएस यंत्रणा बसल्यामुळे बसचे लोकेशन प्रवाशांना कळते. त्याचा वापरही अनेक प्रवासी करीत आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या वेळेची बचत होणार असून, धावपळही कमी होईल. आम्हालाही पुढील बसचे नियोजन करणे शक्य होईल.
– प्रमोद नेहूल, विभाग नियंत्रक, पुणे एसटी
अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील एसटी धारकांसाठी कोणती आनंदाची बातमी आहे याची माहिती आपण बघितली आहे दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स मिळवण्यासाठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन आहेत प्ले स्टोअर वरून डाउनलोड करा आमच्या लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करा.