WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC result date 2025 दहावी बोर्डाचा निकाल या तारखेला तारीख जाहीर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC result date 2025 आज आपण पाहणार आहोत की राज्यातील दहावी बोर्डाच्या निकालाची तारीख आता जाहीर झालेली आहे या संदर्भात एक मोठी अपडेट समोर आलेले आहे याचीच माहिती आपण आज घेणार आहोत नेमकी निकाल कोणत्या तारखेला लागणार आहे कोणत्या महिन्यात लागणार आहे तर विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट आहे.

SSC result date 2025 पूर्ण माहिती

राज्यातील दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा संपलेल्या आहेत आता सर्व विद्यार्थी हे निकालाच्या प्रतीक्षेत आहेत राज्यात जवळपास यावर्षी दहावी बोर्डाच्या परीक्षा फेब्रुवारी महिन्यात लवकर सुरू केल्या होत्या 21 फेब्रुवारीपासून परीक्षा सुरू करण्यात आल्या होत्या दरवर्षीप्रमाणे यावर्षी परीक्षा लवकर घेण्यात आले आहेत यामध्ये जवळपास दहावीचे 16 लाख विद्यार्थी यावर्षी बसले होते विद्यार्थ्यांच्या परीक्षा पूर्ण झाल्या असून विद्यार्थ्यांना आता सुट्ट्या देखील लागलेल्या आहेत या सुट्ट्यांच्या मध्ये निकालाची प्रतीक्षा विद्यार्थ्यांनी पालक करत आहेत कारण दहावीचा निकाल हा अत्यंत महत्त्वाचा असतो या निकालाच्या आधारे त्यांना पुढील प्रवेश प्रक्रिया त्याच्यावर अवलंबून असते परंतु निकाल कधी लागणार याबाबत एक मोठे अपडेट आपल्यासमोर आलेली आहे तर बघुयात संपूर्ण माहिती.

SSC result date 2025महाराष्ट्रातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. खरे तर दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा झाल्यानंतर आता लाखो विद्यार्थ्यांच्या नजरा निकालाकडे लागल्या आहेत.

विद्यार्थ्यांप्रमाणेच पालकांच्या माध्यमातूनही दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षांचे निकाल कधी जाहीर होणार असावा उपस्थित केला जातोय. अशातच आता दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेच्या निकालासंदर्भात मोठी अपडेट हाती आली आहे. बोर्ड परीक्षेचे निकाल नेमके कधीपर्यंत जाहीर होणार याचसंदर्भात महत्त्वाची माहिती समोर येत आहे.

कधी जाहीर होणार निकाल ?
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून अद्याप दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेच्या अधिकृत निकालाची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, सूत्रांवर विश्वास ठेवला तर निकाल जाहीर करण्याच्या प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे.

पेपर तपासणी जवळपास पूर्ण झाली असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकाल लवकर जाहीर केला जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. यावर्षी बारावीचा निकाल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होऊ शकतो, तर दहावीचा निकाल 15मे नंतर जाहीर केला जाईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. फेब्रुवारी ते मार्च 2025 या कालावधीत पार पडलेल्या बारावीच्या परीक्षेला राज्यभरातील सुमारे 15 लाख विद्यार्थी उपस्थित होते.

परीक्षेनंतर उत्तरपत्रिका तपासणीला वेगाने सुरुवात करण्यात आली होती आणि आता निकाल ऑनलाइन जाहीर करण्याच्या प्रक्रियेला अंतिम रूप दिले जात आहे. यामुळे विद्यार्थी, शिक्षक आणि पालक दहावी आणि बारावी बोर्डाचा निकाल नेमका कधी जाहीर होणार? याकडे बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

अजून बोर्डाकडून दहावी आणि बारावीच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आलेली नसली तरी देखील येत्या काही दिवसांनी लवकरच रिझल्टची तारीख डिक्लेअर होण्याची शक्यता आहे. आता आपण तारीख डिक्लेअर जाहीर झाल्यानंतर निकाल कसा चेक करायचा? याबाबत माहिती पाहणार आहोत.

निकाल कसा चेक करणार?
10 वी अन 12 वी च्या विद्यार्थ्यांना रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर आपला निकाल पाहण्यासाठी mahresult.nic.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागणार आहे. निकाल पाहण्यासाठी आसन क्रमांक आणि विद्यार्थ्यांच्या आईचे नाव टाकावे लागणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर तो ऑनलाइन पाहता येणार असून, त्याची प्रिंट काढण्याचा पर्याय सुद्धा उपलब्ध असणार आहे.

अशाप्रकारे आपण पाहिलं की दहावी बोर्डाचा निकाल कधी लागणार आहे याची माहिती आपण पाहिले आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप डाऊनलोड करा

1 thought on “SSC result date 2025 दहावी बोर्डाचा निकाल या तारखेला तारीख जाहीर”

Leave a Comment