WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC HSC result date 2025 दहावी बारावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी धाकादायक बातमी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC HSC result date 2025 आज आपण पाहणार आहोत की दहावी बारावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे नेमकी ही बातमी काय आहे आणि कशामुळे ही एक धक्का देणारी बातमी आहे कारण विद्यार्थी पालकांमध्ये एक मोठा संताप व्यक्त होत आहे अशा प्रकारची ही बातमी आहे याची संपूर्ण माहिती आपण आज घेणार आहोत.

SSC HSC result date 2025 पूर्ण माहिती

प्रत्येकाच्या आयुष्यात दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षा या महत्त्वाच्या असतात कारण या परीक्षनंतर करिअर सेटल करताय का जसं दहावीचं परीक्षा झाल्यानंतर दहावीच्या निकालावर विद्यार्थी आपल्या टक्केवारीनुसार प्रवेश घेत असतात आणि बारावीचा निकाल लागल्यानंतर बारावीच्या निकालाच्या आधारे विद्यार्थी आपल्या करिअर करण्यासाठी एक महत्त्वाचं टर्निंग पॉईंट करिअर निवडत असतात तुम्हाला माहिती आहे का पण परीक्षा झाल्यानंतर पेपर विषयी दहावी-बारावीच्या मुलांच्या एक तक्राचा एक बातमी समोर येत आहे. जर पेपरच व्यवस्थित सेट झाले नाहीत पेपरांमध्ये हलकर्णीपणा झाला तर या मुलांचा निकाल कसा येईल कारण निकालच महत्वाचा अंग असतो आणि निकालाच्या आधारे या मुलांचे भविष्य ठरत असतं तर बघुयात संपूर्ण विश्लेषक माहिती

SSC HSC result date 2025बारावीची बोर्डाची परीक्षा काही दिवसांपूर्वीच संपली असून अभ्यासाचं टेन्शन मानेवरून उतरल्याने विद्यार्थी काहीसे निर्धास्त होते. पण रिझल्टचही टचेन्शन त्यांच्या डोक्याला आहेच की… बोर्डाची परिक्षा म्हणजे अगदी काळजीपूर्वक आणि व्यवस्थित पेपर तपासले जातात. किती मार्क मिळतील, आवडीची फिल्ड पुढे निवडता येईल की नाही, असे एक ना अनेक प्रश्न मुलांच्या डोक्यात असतात. पण अशातच जर विद्यार्थ्यांचा बारावीचा पेपर तपासताना शिक्षकांकडून हलगर्जीपणा होत असेल तर ?

एक शिक्षक चक्क बसमध्ये बारावीचे पेपर तपासताना दिसत असल्याचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळे मोठी खळबळ माजलेली असतानाच आता मुंबईतीव विरारमध्ये आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विरार मध्ये 12 वी कॉमर्स च्या तपासणीसाठी आलेल्या उत्तरपत्रिका शिक्षिकेच्या घरी जळल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. त्यामुळे कित्येक विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागलं आहे. यामुळे संताप व्यक्त होत आहे.

12 वी कॉमर्स च्या तपासणीसाठी आलेल्या उत्तरपत्रिका शिक्षिकेच्या घरी जळाल्या. या उत्तरपत्रिका जळाल्याचा व्हिडीओ सध्या वसई विरार मधील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, शिक्षिकेच्या निष्काळजी पणा विरोधात विध्यार्थी आणि पालक तीव्र संताप व्यक्त करीत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, विरार पश्चिम गंगुबाई अपार्टमेंट बोलींज नानभाट रोड, आगाशी परिसरात राहणाऱ्या शिक्षिकेच्या घरी ही घटना घडली आहे. या शिक्षिकेने 12 वी कॉमर्सचे पेपर रीचेकिंग साठी घरी आणले होते. त्यांनी सोफ्यावर पेपर ठेवले होते. मात्र त्यानंतर शिक्षिकेच्या घरातील लोक बाहेर गेले. त्यांचं घर बंद असताना अचानक शॉर्ट सर्किट झालं आणि आग लागली. त्यामध्ये घरातील इतर सामान जळालंच पण त्यासोबत बारावीचे पेपरही जळून खाक झाले. उत्कर्ष शाळेतील हे पेपर असून एकूण 175 उत्तर पत्रिका जळाल्याचे समजते.

असे पेपर घरी आणता येतात का ? संताप व्यक्त

दरम्यान या घटनेमुळे मोठा संताप व्यक्त होत आहे. असे पेपर घरी आणता येतात का ?, ही शिक्षिका कोणत्या शाळेची आहे? यात कुणाचा निष्काळजी पणा आहे, पेपर जाळले की जळाले याचा बोलींज पोलीस तपास करत आहेत. यात ज्याचा निष्काळजीपणा असेल त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार असल्याचे बोलींजचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश सावंत यांनी सांगितले.

चक्क बसमध्ये तपासले बारावीचे पेपर

काही दिवसांपूर्वी अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली होती. एक शिक्षक चक्क बसमध्ये बारावीचे पेपर तपासताना दिसले. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. शिक्षक चक्क चालत्या बसमध्ये बारावीच्या उत्तरपत्रिका तपासताना दिसत होते. डोक्याला रुमाल बांधून चालत्या बसमध्ये हे शिक्षक अगदी बिनधास्त या उत्तरपत्रिका तपासताना दिसत आहे होते. व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी शिक्षकांच्या या कृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. एकंदरच विद्यार्थ्यांचे पेपर तपासताना शिक्षकांचा हलगर्जीपणा होत असून या घटनांमुळे संताप व्यक्त होत आहे.

अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील दहावी बारावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी धक्कादायक बातमी समोर आलेली आहे याचीच माहिती आपण घेतली आहे तरी आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप अथवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी या 9322515123 क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment