WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC HSC board Update 2025 दहावी बारावी बोर्ड परीक्षेत विद्यार्थ्याकडे मोबाईल आढळल्यास ५वर्ष शिक्षा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC HSC board Update 2025 आज आपण पाहणार आहोत की दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा जवळ आलेले आहेत त्यातच आता बोर्डाने एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे दहावी बारावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांकडे जर परीक्षेत मोबाईल आढळला तर त्याला काय शिक्षा होणार आहे याची माहिती आपण घेणार आहोत

SSC HSC board Update 2025 पूर्ण माहिती

बोर्डाच्या परीक्षा ह्या जवळ आलेल्या आहेत त्याचप्रमाणे रोग आहेत अधोरेखित सूचना मुलांना दिलेल्या आहेत विशेषतः मुलांच्या आरोग्यांचे त्याचप्रमाणे त्यांच्या अभ्यासाचे नियोजन त्यांच्यावर येणारंच नाव या सर्व बाबत बोर्डाने सूचना जारी केलेल्या आहेत यातच आता एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे परीक्षा कॉपीमुक्त व्हाव्यात यासाठी बोर्डाने आता कठोर पावलं उचललेले आहेत

दहावी व बारावीच्या परीक्षा विद्यार्थी व त्यांच्या पालकांनाही महत्त्वाच्या ठरतात. पुढील दिशा ठरविणाऱ्या या परीक्षा चोख पार पडाव्या म्हणून शिक्षण मंडळे सर्व ती खबरदारी घेत असतात. पण तरीही काही गैरप्रकार तांत्रिक सहाय्य घेत होतच असल्याचे दिसून येते. प्रामुख्याने मोबाईलच्या माध्यमातून प्रश्नपत्रिका फुटण्याचे गैरप्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे. आता त्यावर कडक उपाय शोधण्यात आला आहे. तो दंडात्मक स्वरूपाचा आहे.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सेंट्रल बोर्ड सेकंडरी एज्युकेशनतर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावीच्या परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सूरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर या सीबीएससीतर्फे विद्यार्थी व पालकवर्गासाठी काही मार्गदर्शक तत्वे प्रसिद्ध केली आहेत. जर विद्यार्थ्याने या मार्गदर्शक तत्वचे पालन केले नाही तर तर त्यास दोन वर्षाची बंदी घातली जाणार.

मोबाईल आढळल्यास एवढी वर्ष शिक्षा होणार

असा विद्यार्थी दोन वर्ष सदर परीक्षेस बसू शकणार नाही. म्हणजे मोबाईल व इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरण वापरण्यास मनाई आहे. जर कोणताही विद्यार्थी असे उपकरण उपयोगात आणतांना दिसला तर त्याला पुढील दोन वर्ष परीक्षेस बसता येणार नाही. या पूर्वी बंदी होतीच. पण ती एक वर्षाची होती. आता दोन वर्षाची तरतूद करण्यात आली आहे.

मंडळाचे परीक्षा नियंत्रक डॉ. संयम भारद्वाज यांनी ही बाब स्पष्ट केली. परीक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक उपकरण किंवा मोबाईल फोन वापरले किंवा जवळ ठेवले तर विद्यार्थी केवळ यावर्षीच नव्हे तर पुढील वर्षीही परिक्षेला बसू शकणार नाही.

परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही लावणार SSC HSC board Update

परीक्षा पारदर्शक होण्यासाठी परीक्षा केंद्रावर सीसीटिव्ही कॅमेरे लावल्या जाणार असल्याचे ते म्हणाले. परीक्षेशी संबंधीत खोट्या अफवा पसरविण्याचे प्रकार सोशल मिडियावर यापूर्वी घडले आहे. म्हणून केंद्रीय मंडळाने सोशल मिडियावर परिक्षेशी संबंधीत खोटी माहिती देण्याचे कृत्य अनूचीत ठरविले आहे. म्हणजे अशी बाब दिसून आल्यास अनूचीत साधन नियमांतर्गत कारवाई केल्या जाईल.

अग्निहोत्री ग्रुप ऑफ एज्युकेशनचे सचिन अग्निहोत्री हे म्हणाले की मंडळाचे हे पाऊल स्वागतार्ह आहे. मोबाईलला ब्लू टूथ किंवा तत्सम उपकरणे जोडून गैरप्रकार करण्याच्या घटना परीक्षा केंद्रावर घडल्या आहेत. या माध्यमातून प्रामुख्याने प्रश्नपत्रिका हाती पडल्यावर ती लगेच केंद्राबाहेर प्रसारीत होते आणि अनूचीत प्रकार घडतात. स्मार्ट वॉचच्या माध्यमातून देखील परीक्षेत अनूचीत प्रकार घडले आहे. प्रथमदर्शनी ते ओळखू पण येत नाही. नव्या शैक्षणीक धोरणात तर अश्या साधनांचा दूरूपयोग होण्याची अधिक शक्यता आहे. म्हणून मंडळाने घेतलेली सावधगिरी परीक्षा अधिक पारदर्शी होण्यास पूरक ठरते.

तर अशाप्रकारे आपण पाहिलं की दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षेत जर विद्यार्थ्यांनी मोबाईल किंवा कुठले आधुनिक उपकरण वापरले तर त्याला काय शिक्षा होणार आहे त्याचप्रमाणे सर्व अपेक्षा यांचा व्हाट्सअप अथवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स साठी9322515123 या नंबर वर फोन करा अथवा प्ले स्टोअर वर नाना फाउंडेशन ॲप डाऊनलोड करा

Leave a Comment