WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC HSC board exam 2025 दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा अडचणीत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC HSC board exam 2025 आज आपण पाहणार आहोत की राज्यातील दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा या अडचणी झालेल्या आहेत का कशामुळे याचा काही परिणाम होईल का विद्यार्थ्यांवर याची माहिती आपण बघूयात

SSC HSC board exam 2025 पूर्ण माहिती

राज्यात दहावी वरावी बोर्डाच्या परीक्षा सुरू झालेल्या आहेत या ठिकाणी बारावीचे पेपर सुरू झालेले आहेत भरपूर सुरळीत काही ठिकाणी काही ठिकाणी कॉपी प्रकार चालू आहेत यामध्ये सदाहरित धक्कादायक प्रकार बारावी दहावीच्या पेपरांमध्ये घडलेला आहे या धक्कादाय प्रकर णामुळे राज्यातील दहावी बारावीच्या परीक्षा अडचणी देण्यात याचेच माहिती आपण विश्लेषित पाहणार आहोत

बारावीच्या परीक्षा दरम्यान घडला धक्कादायक प्रकार

बारावीची परीक्षा सुरु झाली आहे. या परीक्षेदरम्यान कॉपी करू दिली नाही म्हणून शिक्षकाला चाकू दाखवून धमकावण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेचा शिक्षक संघटनेने बुधवारी तहसील कार्यालयासमोर निषेध व्यक्त करून तहसीलदार उद्धव नाईक यांना निवेदन दिले.

शिक्षकांचा बोर्डाच्या परीक्षेत बहिष्कार
राज्यात बारावीच्या परीक्षेला सुरवात झाली आहे. यासाठी नेमण्यात आलेल्या परीक्षा केंद्रावर शिक्षकांची नेमणूक झाली असून कॉपीमुक्त परीक्षा करण्यासाठी बोर्डाकडून यंदा कडक पाऊल उचलण्यात आले आहे. तरी देखील कॉपी पुरविण्यासाठी बरेचजण बाहेरून प्रयत्न करत असतात. दादागिरी करत कॉपी पुरविली जाते. दरम्यान कॉपी करू दिली नाही म्हणून शिक्षकाला धमकावण्याचा प्रकार अहिल्यानगर तालुक्यात घडला आहे.

रस्त्यावर अडवून दमदाटी

बारावीचा पहिला इंग्रजीचा पेपर मंगळवारी झाला असून या पेपराला अहिल्यानगर तालुक्यातील तिसगाव येथे गुंड प्रवृत्तीच्या तरुणाने शिक्षकांना चाकूचा धाक दाखवत धमकावत त्यांची गाडी अडवून दमदाटी केली. या घटनेचे पडसाद जिल्ह्यात उमटत असनू शिक्षक संघटना आक्रमक झाली आहे. त्यातील आरोपीला कठोर कारवाईची मागणी शिक्षकांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केले आहे.

दरम्यान या घटनेचा निषेध करत निवेदन देतेवेळी माध्यमिक शिक्षक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष आप्पासाहेब शिंदे, तालुकाध्यक्ष समाधान आराख, माध्यमिक शिक्षक बँकेचे संचालक सुरेश मिसाळ, प्राचार्य अशोक दौंड, आसिफ पठाण, बालम शेख, देविदास सोनटक्के, अजय भंडारी आदिसह शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांची शिक्षकांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मुटकळ यांनी सकारात्मक प्रतिसाद देत शिक्षकांच्या मागणीला प्रतिसाद दिला आहे.

राज्यातील दहावी बारावीचे शिक्षकांमध्ये पृथ्वीचे वातावरण आहे कारण शिक्षकांनी मुलांना कॉपी प्रकरणापासून हरवल्यामुळे कॉपी करून दिल्यामुळे या शिक्षकांना बाहेर काढून काही गावगुंड हे त्यांना चाकू काढून असल्यामुळे शिक्षकांनी आता सांगितलेला आहे की लवकरात लवकर हे प्रकरण तुम्ही आमच्या बाजूने निर्णय घ्या अन्यथा आम्हाला न्याय द्या बहिष्कार टाकू

दहावी बारावी परीक्षांमध्ये जो काही धक्कादाय प्रकार घडत आहे त्याला जबाबदार कोण आहे आपल्याला काय वाटतं त्याचप्रमाणे आमच्या सर्व अपडेट साठी टेलिग्राम व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स मिळवण्यासाठी9322515123 या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment