WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Shala college news शाळा कॉलेज विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Shala college news आज आपण पाहणार की राज्यातील शाळा कॉलेज विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे ही बातमी कोणती आहे आणि विद्यार्थी पालकांसाठी काम महत्त्वाचे आहे त्याचप्रमाणे शाळेतील कॉलेजमधल्या शिक्षणासाठी काम महत्त्वाचे याचीच माहिती आपण आज घेणार आहोत तर बघूया संपूर्ण माहिती.

Shala college news संपूर्ण माहिती

राज्यातील शाळा कॉलेज आता जून महिना सुरू आहे लवकरच सुरू होणार आहेत त्याचप्रमाणे त्या आदेश शाळा कॉलेज विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे ही बातमी विद्यार्थी पालकांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहे कारण आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपत आलेले आहेत काही दिवसातच शाळा सुरू होणार आहेत त्या आधीची बातम्या आल्यामुळे आपल्याला ही महत्त्वाची आहे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनामध्ये प्रत्येक वर्षाच्या शैक्षणिक सुट्ट्या शाळा असतील कॉलेजातील परीक्षा असते यांच्या वेळापत्रक हे ठरलेले असतील आता यामध्ये सीबीएससी बोर्ड असेल स्टेट बोर्ड असेल या दोन्ही वेळापत्रकांमध्ये काही ना काही फरक असतो सीबीएससी बोर्डाची शाळा कधी सुरू होतील राज्य बोर्डाच्या शाळा कधी सुरू होतील याविषयी आपण माहिती बघूयात त्याचप्रमाणे यावर्षी किती शैक्षणिक सुट्टे आहेत याचे देखील संपूर्ण माहिती बघुयात जी विद्यार्थ्यांच्या पालकांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे तर बघूया संपूर्ण माहिती.

Shala college news राज्यातील शाळकरी विद्यार्थ्यांना एप्रिल महिन्यात सुट्ट्या लागल्यात आणि शिक्षकांना मे महिन्यात उन्हाळी सुट्ट्या लागल्यात. दरम्यान आता लवकरच राज्य बोर्डाच्या शाळा सुरू होणार आहे.नुकत्याच काही दिवसांपूर्वी सीबीएसई बोर्डाकडून सीबीएसई बोर्डाच्या शाळा 9 जून 2025 पासून सुरु होणार असल्याची माहिती देण्यात आली. दुसरीकडे, महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या शाळा कधी सुरू होणार या संदर्भातही राज्य बोर्डाकडून महत्त्वाचे अपडेट देण्यात आली आहे.

कधी सुरू होणार महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या शाळा ? 
महाराष्ट्र राज्य बोर्डाचे नवीन शैक्षणिक वर्ष 16 जून 2025 पासून सुरू होणार आहे. याच दिवशी राज्यातील शाळांची घंटा वाजणार आहे. महाराष्ट्रातील 36 पैकी 25 जिल्ह्यांमधील शाळा 16 जून 2025 रोजी सुरू होतील आणि 11 जिल्ह्यांमध्ये शाळा 23 जून पासून सुरू होणार आहेत.
बोर्डाने सांगितल्याप्रमाणे जून महिन्यात विदर्भातील तापमान अधिक असते आणि यामुळे येथील शाळा उशिराने सुरू होतील. महत्त्वाची बाब अशी की विदर्भातील शाळा सुरुवातीचे काही दिवस सकाळ सत्रातच भरवल्या जाणार आहेत. काही दिवस सकाळ सत्रात शाळा भरवल्यानंतर येथील शाळा नियमितपणे भरवल्या जातील.

नव्या शैक्षणिक वर्षात शाळांना किती दिवस सुट्ट्या राहणार?
विद्यार्थी, पालक आणि शिक्षक आता शाळा उघडण्याची वाट पाहत आहेत. उन्हाळी सुट्ट्या लागून बरेच दिवस झाले आहेत त्यामुळे आता विद्यार्थ्यांना शाळांची आतुरता लागलेली आहे.
दुसरीकडे शाळा प्रशासनाकडून शाळा सुरू होण्याआधीची आवश्यक पूर्व तयारी सुरू करण्यात आली आहे. असे असतानाच आता नव्या शैक्षणिक वर्षात राज्यातील शाळांना किती दिवस सुट्ट्या राहणार याची माहिती समोर आली आहे.
नव्या शैक्षणिक वर्षात म्हणजे 16 जून 2025 पासून सुरु होणाऱ्या शैक्षणिक वर्षात शाळांना 129 दिवस सुट्ट्या राहणार आहेत आणि 236 दिवस अध्यापनासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.

नव्या वर्षात 53 रविवारच्या सुट्ट्या असतील. तसेच, या सुट्ट्यांमध्ये इतर सार्वजनिक सुट्ट्या, सण आणि नियोजित विश्रांतीच्या दिवसांचा सुद्धा समावेश करण्यात आला आहे.
या नव्या शैक्षणिक वर्षातील 129 दिवसांच्या सुट्ट्या विद्यार्थी आणि शिक्षकांना मिळणार आहेत. एकंदरीत महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या शाळा येत्या 12 दिवसांनी सुरू होणार आहेत.
सुरुवातीला कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागातील शाळा सुरू केल्या जातात. या संबंधित विभागातील 25 जिल्ह्यांमधील शाळा सुरु झाल्यात की नंतर विदर्भातील 11 जिल्ह्यांमधील शाळा सुरू होतील.

अशाप्रकारे आपण पाहिलं की शाळा कॉलेज विद्यार्थ्यांसाठी ही का महत्वाची बातमी आहे याची माहिती आपण बघितली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा पहिले ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment