WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SBI Recruitment 2025 स्टेट बँकेत नोकरी पगार 90 हजार आतच अर्ज करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SBI Recruitment 2025 आज आपण पाहणार आहोत की कश्याप्रकारे आपल्याला सरकारी नोकरी मिळणार यासाठी अर्ज कसा करावा याची पात्रता काय असेल याची पूर्ण माहिती आपण पाहणार आहोत

SBI Recruitment 2025 पूर्ण माहिती


आज आपण पाहणार आहोत की प्रत्येकाला एक नोकरीची आवश्यकता असते अशीच नोकरी आता स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये निघाले आहे भारतातील सर्वात मोठी आणि विश्वसनी बँक असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया यामध्ये भरती निघालेली आहे यासाठी अर्ज कसा करायचा ऑफलाइन की ऑनलाईन त्याचप्रमाणे पगार जवळपास 90 हजार आहे तर पात्रता काय असेल या संपूर्ण याची माहिती आपण पाहणार आहोत.

SBI Recruitment 2025 : भारतीय स्टेट बँक (State Bank of India) अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पदाचे नाव : ट्रेड फायनांस ऑफिसर (MMGS-II)

● पद संख्या : 150 पदे

● वयोमर्यादा : 23 ते 32 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

● शैक्षणिक पात्रता :
(i) कोणत्याही शाखेतील पदवी
(ii) IIBF कडून फॉरेक्समधील प्रमाणपत्र
(iii) 02 वर्षे अनुभव (मुळ जाहिरात पहा)

● वेतनमान : 64,820/- ते 93,960/-

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● अर्ज शुल्क : जनरल/ओबीसी/₹750/- [SC/ST/PWD: फी नाही]

● नोकरीचे ठिकाण : हैदराबाद & कोलकाता

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 3 फेब्रुवारी 2025

महत्वाच्या काही सूचना SBI Recruitment 2025

१)या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
२)अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
३)उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंकवर अर्ज सादर करावे.
४)अर्ज करण्याची शेवटची तारीख : 3 फेब्रुवारी 2025
५)अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

तर वरील लेखनात आपण स्टेट बँक ऑफ इंडिया या ठिकाणी अर्ज कसा करायचा पात्रता काय असेल याची माहिती बघितली आहे आमच्या सर्व अपडेट साठी व्हाट्सअप अथवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा त्याचप्रमाणे दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स साठी 9322515123या नंबर वर संपर्क करा. किंवा play store वर nana foundation app download करा.

Leave a Comment