WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SBI bank loan scheme SBI बँकेत खाते असल्यास तुम्हाला ४०लाख मिळणार पहा पूर्ण माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SBI bank loan scheme आज आपण पाहणार आहोत एसबीआय बँकेत खाते असल्यास आपल्याला चाळीस लाख रुपये कसे मिळतील असे आपल्याला काय करावे लागेल कागदपत्र काय लागतील हे 40 लाख कोणाला मिळतील याविषयी आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत

SBI bank loan scheme संपूर्ण माहिती

राज्यातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. तुमचं जर एसबीआय बँकेत खात असेल तर तुमच्यासाठी खूपच आनंदाची बातमी आहे कारण एसबीआय बँक तुम्हाला माहिती आहे देशातील सर्वात मोठी बँक आणि सर्वात सुरक्षित बँकांनी या ठिकाणी आपले भरपूर व्यवहार होत असतात या ठिकाणी जर तुमचे खाते असतील तर तुम्हाला 40 लाखापर्यंत कर्ज मिळू शकतात यासाठी तुम्हाला काय करावे लागेल पात्रता काय असतील याविषयी माहिती बघूया.

SBI bank loan scheme यंदाचे वर्ष होम लोन घेणाऱ्यांसाठी अधिक खास ठरत आहे. कारण म्हणजे यावर्षी होम लोन च्या व्याजदरात 1% पर्यंत कपात झाली आहे. देशभरातील विविध बँकांकडून होम लोनचे व्याजदर कमी करण्यात आले आहेत. हा निर्णय आरबीआयच्या रेपो रेट मधील कपातीच्या निर्णयानंतर देण्यात आला आहे.

आरबीआय ने रेपो रेटमध्ये गेल्या काही महिन्यांच्या काळात एक टक्क्यांची कपात केली आणि यानंतर देशभरातील बँकांनी होम लोन सहित सर्वच प्रकारच्या कर्जांच्या व्याजदर कपात केली आहे. यासोबतच एफ डी व्याजदरात देखील कपात करण्यात आली आहे.

यामुळे कर्ज घेतलेल्या ग्राहकांना या निर्णयाचा फायदा झाला आहे तर दुसरीकडे फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांना याचा फटका बसतोय. यामुळे सध्याचा काळ हा होम लोन घेणाऱ्या ग्राहकांसाठी फायद्याचा ठरतोय.
दरम्यान जर तुम्हालाही होम लोन घ्यायच असेल तर तुमच्यासाठी एसबीआयचा पर्याय बेस्ट राहणार आहे कारण की एसबीआय आपल्या ग्राहकांना कमी व्याजदरात होम लोन उपलब्ध करून देत आहे.

एसबीआय होम लोनचे व्याजदर
एसबीआय आपल्या ग्राहकांना किमान 7.50% व्याजदरात गृह कर्ज उपलब्ध करून देत आहे. एसबीआयने अलीकडे आपल्या होम लोन च्या व्याजदरात कपात केली आहे.
यामुळे जर तुम्हाला होम लोन घ्यायचे असेल तर तुमच्यासाठी एसबीआयचा पर्याय नक्कीच फायद्याचा राहणार आहे. दरम्यान आता आपण एसबीआय कडून 40 लाखांचे होम लोन घ्यायचे असेल तर किती पगार हवा याची माहिती पाहणार आहोत.

चाळीस लाखांच्या होम लोन साठी किती पगार हवा?
एसबीआयकडून जर चाळीस लाखांचे होम लोन घ्यायचे असेल तर तुमचा महिन्याचा पगार 56 हजार रुपये असणे आवश्यक आहे. वार्षिक सहा लाख 72 हजार रुपये पॅकेज असणाऱ्या म्हणजेच महिन्याचा पगार 56 हजार रुपये असणाऱ्या ग्राहकांना एसबीआय कडून 40 लाख रुपयांपर्यंतचे होम लोन मंजूर होऊ शकते.

मात्र यासाठी सदरील ग्राहकांवर आधीपासूनच कोणत्याही प्रकारचे कर्ज नसावे. जर एखाद्या ग्राहकावर आधीपासूनच एखाद्या कर्जाचे ओझे असेल तर त्यांना 56 हजार पगार असूनही चाळीस लाखांचे कर्ज मंजूर होऊ शकत नाही.

किती हफ्ता भरावा लागणार?
जर समजा एखाद्या ग्राहकाला 30 वर्षांसाठी 40 लाख रुपयांचे होम लोन किमान 7.50% व्याजदरात मंजूर झाले तर अशा ग्राहकाला महिन्याला 28 हजार रुपयांचा हप्ता भरावा लागणार आहे. मात्र बँकेच्या व्याजदरात कपात झाली किंवा बँकेचे व्याजदर वाढलेत तर EMI ची रक्कम सुद्धा कमी – जास्त होणार आहे.

अशाप्रकारे आपण पहिला एसबीआय खात्यात बँकेत खाते असल्यास आपल्याला कशाप्रकारे हे चाळीस लाख रुपये कर्ज मिळू शकते याची माहिती आपण घेतली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिले ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9321515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment