WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Rule change sim card सिमकार्ड वापरणाऱ्यांची चिंता वाढली अचानक मोठा निर्णय

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Rule change sim card आज आपण पाहणार की राज्यातील सिम कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे सिम कार्ड वापरणाऱ्यांची चिंता वाढलेली आहे नेमका हा कोणता निर्णय आहे आणि यामुळे नागरिकांवर काय परिणाम होणार आहे याची माहिती आपण घेणार आहोत आणि अत्यंत महत्त्वाचा निर्णय झालेला आहे त्यामुळे जर तुम्ही सिम कार्ड वापरत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे बघूया संपूर्ण माहिती.

Rule change sim card संपूर्ण माहिती

राज्यातील सिम कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाचे आणि मोठी बातमी समोर येत आहे आज आपण ऑनलाइन युगामध्ये डिजिटल युगामध्ये तुम्हाला माहिती आहे प्रत्येकाकडे स्मार्टफोन असतात आणि स्मार्टफोन मध्ये कमीत कमी दोन कार्ड असतात याच्यामध्ये एअरटेल जिओ असेल वोडाफोन असेल आयडिया असेल bsnl असेल कुठल्या ना कुठल्या कंपनीचा आपण सेंड करा करतो याचे एकमेव कारण म्हणजे आपल्याला नेट आणि अनलिमिटेड कॉलिंग अनलिमिटेड याची सवय झालेली आहे परंतु यामध्ये आता काही बदलाव झालेले आहेत त्यामुळे नागरिकांची चिंता वाढलेली आहे नेमका कोणत्या नियमात बदल झालेला आहे याविषयी आपण माहिती बघणार आहोत

Rule change sim card तुम्ही जिओ, एअरटेल किंवा व्हीआयचे ग्राहक असाल तर सावध व्हा. कारण या टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या डेटा वाऊचरमध्ये मोठा बदल केलाय. कंपन्यांनी एक्स्ट्रा डेटाची वॅलिडिटी कमी केली आहे. आपण मंथली किंवा डेली डेटा प्लॅनसोबत 1 जीबी किंवा 2 जीबी डेटा घेतो, तेव्हा हा एक्स्ट्रा डेटा आपला मुख्य प्लॅन सक्रिय असेपर्यंत वापरू शकायचो. म्हणजे मुख्य प्लॅनची वॅलिडीटी 28 दिवस असेल, तर तेवढय़ा दिवसांत आपण कधीही एक्स्ट्रा डेटा पॅक वापरू शकायचो. मात्र आता काही टेलिकॉम ऑपरेटर कंपन्यांनी ही सुविधा हटवली आहे. आता एक्स्ट्रा डेटाचे वाऊचर फक्त काही तास किंवा फार तर एक दिवस वैध राहील.

नव्या नियमांचा फटका त्या युजर्सला बसेल, जे गरजेनुसार डेटाचा वापर करतात. त्यांना दर दिवशी नव्याने एक्स्ट्रा डेटा विकत घ्यावा लागेल.

टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथोरिटी ऑफ इंडिया म्हणजेच ट्राय या निर्णयाविरोधात काय पावले उचलते हे बघणे इष्ट ठरेल.

अशाप्रकारे आपण बघितलं की सिम कार्ड धारकांची चिंता का आवडली याची महत्त्वाची माहिती बघितली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा पहिले ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment