WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

RBI ACTION BANK  RBI ने केला या बँकेचा परवाना रद्द ग्राहकांचे पैसे बुडाले?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now


RBI ACTION BANK आज आपण पाहणार आहोत की आरबीआय ने आता कोणत्या बँकेचा परवाना रद्द केलेला आहे कोणत्या बँकेवर कारवाई केलेली आहे कशामुळे केलेले आहे याबद्दल आपण आज सविस्तर माहिती पाहणार आहोत त्याच बँकेत असणाऱ्या नागरिकांच्या पैशांचे काय झाले आहे पाहू संपूर्ण माहिती

RBI ACTION BANK संपूर्ण माहिती


राज्यातील बँक धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे आरबीआय ने आता आणखीन एका बँकेवर मोठी कारवाई केलेली आहे देशातील सर्व बँक कडून नियंत्रण ठेवणारी आरबीआय म्हणजे रिझर्व बँक ऑफ इंडिया हे सर्व नियम नियमावली प्रत्येक महिन्याच्या वर्षाच्या सुरुवातीला सर्व बँकांना सांगत असते त्याप्रमाणे ज्या बँका राहतात त्यांच्यावर कारवाईचा ठपका लागत नाही परंतु ज्या बँका आरबीआयच्या पात्रता आणि निकष नियमावलीत बसत नाहीत अशा बँकांवर आरबीआय लक्ष ठेवून असल्याने त्या बँकांवर कारवाई करते आता आणखीन एका मोठ्या बँकेवर कारवाई झालेली आहे बघूयात कोणती बँक आहे आणि तिथल्या ग्राहकांच्या पैशांचे काय झाले

RBI ACTION BANK रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने अहमदाबाद येथील कलर मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेचा बँकिंग परवाना रद्द केला आहे. आरबीआयने बँकेची (RBI Action) कमकुवत आर्थिक स्थिती आणि भविष्यात कमाईच्या संधींचा अभाव, हे या निर्णयाचे कारण असल्याचे सांगितले. (Color Merchants Bank) बँकेकडे पुरेसे भांडवल नाही किंवा भविष्यात नफा मिळवू शकेल, असे व्यवसाय मॉडेल नाही

याशिवाय, बँक (Color Merchants Bank) बँकिंग नियमन कायद्याचे काही नियम पाळू शकली नाही. (RBI Action) रिझर्व्ह बँकेने गुजरातच्या सहकारी संस्थांच्या रजिस्ट्रारला बँक बंद करण्याचा आणि त्यासाठी लिक्विडेटर नियुक्त करण्याचा आदेश जारी करण्याची शिफारस केली आहे. सध्याच्या परिस्थितीत बँक चालवणे, सुरू ठेवणे ठेवीदारांच्या हितासाठी हानिकारक ठरेल, असेही (RBI Action) आरबीआयने स्पष्ट केले.

98.51% खातेधारकांना पूर्ण रक्कम मिळणार
परवाना रद्द झाल्यानंतर, कलर मर्चंट्स बँक (Color Merchants Bank) यापुढे कोणतेही बँकिंग व्यवहार करू शकणार नाही. याचा (RBI Action) अर्थ बँक पैसे जमा करू शकणार नाही आणि परतही करू शकणार नाही. तथापि, ठेवीदारांनी घाबरून जाण्याची गरज नाही. डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) अंतर्गत, प्रत्येक खातेधारकाला ₹ 5 लाखांपर्यंतची कमाल विमा रक्कम मिळेल.

बँकेने (RBI Action) सादर केलेल्या आकडेवारीनुसार, सुमारे 98.51% ठेवीदारांना त्यांचे संपूर्ण पैसे डीआयसीजीसीकडून परत मिळतील. 31 मार्च 2024 पर्यंत, DICGC ने पात्र ठेवीदारांना विमा दाव्याच्या स्वरूपात ₹13.94 कोटींची रक्कम आधीच जारी केली आहे. या हालचालीवरून असे दिसून येते की, (RBI Action) बँक अपयशी ठरली तरी, ठेवीदारांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी यंत्रणा आधीच अस्तित्वात आहेत.

अशाप्रकारे आपण पाहिलं की आरबीआय ने कोणत्या बँकेवर कारवाई केलेली आहे याची माहिती आपण घेतली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिले ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment