Railway ticket fare आज आपण पाहणार आहोत की रेल्वे प्रवास स्थापन करत असतो या रेल्वे प्रवासामध्ये कोणत्या मुलांना आता मोफत प्रवास मिळणार आहे याबाबत रेल्वे कडून अधिकृत माहिती सांगण्यात आलेली आहे याविषयीचा आपण आज माहिती पाहणार आहोत नेमके कोणत्या मुलांना हा प्रवास मोफत मिळणार आहे बघूया संपूर्ण माहिती.
Railway ticket fare संपूर्ण माहिती
आपल्या देशातील सर्वात मोठी वाहतूक व्यवस्था ही सर्वपणे अवलंबन आहे ती म्हणजे रेल्वेचा प्रवास हा सुखकर आणि सुरक्षित असतो भारतातील सर्वात मोठे जाळे रेल्वेचे आहेत भारतातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात आपल्याला जायचं असेल तर आपण रेल्वेने सहज रित्या जाऊ शकतो रेल्वेचा फायदा असा आहे प्रवासाच की प्रवास हा कमी वेळेत होतो आणि तिकीट देखील दर कमी असतात परंतु तुम्हाला माहिती आहे का रेल्वे प्रवास करताना मुलांना प्रवास हा मोफत असतो नेमके कोणत्या मुलांना हा प्रवास मोफत असतो याविषयी आपण माहिती पाहणार आहोत भरपूर लोकांना माहिती नाही की आता तुम्हाला कोणत्या मुलाचे तिकीट काढावे लागणार कोणत्या नाही याविषयी बघुयात संपूर्ण माहिती
Railway ticket fare भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक महत्त्वाचे नियम आखले आहेत, पण त्यापैकी काही नियम लोकांना फारसे माहिती नसतात. विशेषतः जेव्हा आपण लहान मुलांसह प्रवास करत असतो, तेव्हा मनात एक प्रश्न हमखास येतो – मुलांचं
तिकीट कधी लागतं आणि कधी नाही?
चला तर मग जाणून घेऊया भारतीय रेल्वेच्या नियमानुसार मुलांसाठी तिकिटाचे काय नियम आहेत आणि कोणत्या वयाच्या मुलांना तिकिट लागतं ते स्पष्टपणे समजून घेऊया.
रेल्वेने प्रवास का करावा?
भारतीय रेल्वेचा प्रवास अनेक लोकांसाठी वेळ आणि पैशाची बचत करणारा पर्याय असतो. ऑनलाईन आणि ऑफलाइन पद्धतीने तिकीट बुक करता येते. आरामदायी प्रवासासाठी अनेक सोयीसुविधा देखील रेल्वे उपलब्ध करून देते.
मुलांच्या तिकीटांसंबंधी मुख्य नियम
1. वय 1 ते 4 वर्षे – पूर्णपणे विनातिकीट
जर तुमचं बाळ 1 वर्ष ते 4 वर्ष वयोगटात असेल, तर त्यासाठी कोणतंही तिकीट लागत नाही. तसंच, त्या मुलासाठी तुम्हाला कोणतीही सीट किंवा बर्थ आरक्षित करावी लागत नाही. तुम्ही त्याला आपल्या सीटवर घेऊन सहज प्रवास करू शकता.
2. वय 5 ते 12 वर्षे – तिकीट आवश्यक
या वयोगटातील मुलांसाठी तिकीट घेणं आवश्यक आहे, मात्र दोन पर्याय असतात:
हाफ तिकीट: जर तुम्हाला तुमच्या मुलासाठी स्वतंत्र बर्थ नको असेल, तर तुम्ही अर्ध्या दराचं तिकीट काढू शकता. अशा स्थितीत मुलाला स्वतंत्र सीट मिळत नाही आणि त्याने पालकांसोबतच बसावं लागतं.
फुल तिकीट: जर तुम्हाला तुमच्या मुलासाठी स्वतंत्र सीट किंवा बर्थ लागणार असेल, तर तुम्हाला पूर्ण दराने तिकीट घ्यावे लागेल. यामध्ये त्याला प्रौढ प्रवाशांसारखी सुविधा दिली जाते.
मुलाच्या तिकिटासाठी नेमके काय करायचं हे ठरवताना प्रवासाचा कालावधी, वेळ आणि सोयींचा विचार नक्की करा. काही वेळा लांबच्या प्रवासात बर्थ आवश्यक वाटू शकतो, तर काही वेळा मुलं पालकांच्या कुशीत झोपतात – त्यामुळे खर्च वाचवता येतो.
अशाप्रकारे आपण पाहिलं की रेल्वे प्रवास करताना कोणत्या मुलांना हा प्रवास मोफत आहे याविषयी आपण माहिती पाहिली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट सरी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123.या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा