WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post scheme new पोस्टाच्या या योजनेत पती-पत्नीला महिन्याला 27हजार मिळणार.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post scheme new आज आपण पाहणार आहोत की पोस्टाच्या कोणत्या योजनेमध्ये पती-पत्नीला महिन्याला 27000 मिळणारे त्यासाठी आपल्याला अर्ज कसा करायचा हे पात्रता काय असेल याविषयी आपण आज माहिती बघणार आहोत तसेच हे पैसे आपल्या बँकेच्या खात्यात कसे जमावतील यांच्या विषयी आपल्याला माहिती बघायची आहे.

Post scheme new संपूर्ण माहिती

राज्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. तुम्ही जर पती-पत्नी असतात तर तुम्हाला या योजनेमधून महिन्याला सत्तावीस हजार रुपये मिळतील नेमकी ही योजना कोणती आहे आणि आपल्याला हे पैसे कसे मिळतील याविषयी आपण आज माहिती पाहणार आहोत कोणते कागदपत्र आवश्यक आहेत त्याचप्रमाणे आपल्याला किती गुंतवणूक करावी लागेल आणि नेमकी कोणती योजना आहे योजनेचे नाव काय आहे आपण आपल्या पैशाची गुंतवणूक वेगवेगळे घटकांमध्ये करत असतो आपण जमीन घेत असतो सोनं घेत असतो त्याचप्रमाणे शेअर मार्केटमध्ये पैसा म्युच्युअल फंड मध्ये पैसा परंतु तुम्ही माहिती आहे का या योजनेत जर तुम्ही पैसे गुंतवले तर तुम्हाला जवळपास महिन्याला सत्तावीस हजार रुपये मिळतील तर याविषयी आपण माहिती बघूया.

Post scheme new पोस्ट ऑफिस हा आपल्या देशातील सर्वात जुन्या आणि प्रामाणिक संस्थांपैकी एक मानली जाते. सरकार निर्मित असलेल्या या संस्थेमध्ये साधारण नागरिकांसाठी अनेक प्रकारच्या बचत योजना उपलब्ध असतात. त्यापैकी एक प्रमुख योजना म्हणजे पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम या योजनेअंतर्गत गुंतवणूकदार एकल किंवा संयुक्त खाते उघडून ठराविक महिन्याच्या कालावधीसाठी नियमित उत्पन्न मिळवू शकतात.

POMIS योजनेची माहिती घेऊया


१) खाते उघडणे: या योजनेअंतर्गत एकल किंवा संयुक्त खाते उघडता येतात. संयुक्त खाते उघडण्याची मर्यादा सरकारने वाढवून पंधरा लाख रुपये करण्यात आली आहे. तसेच एका खात्यातील गुंतवणूक नऊ लाखांपर्यंत करता येते.
२) व्याजदर आणि व्याज मिळणे: ही योजना केंद्र सरकारद्वारे राबविली जात असून, व्याजदर 1 एप्रिल 2023 पासून 7.6% झाला आहे. हा व्याजदर तरतूद वेळोवेळी बदलत असतो. व्याज रक्कम प्रत्येक महिन्याच्या अखेरीस खात्यात जमा होत असते.
३) पैसे काढणे: गुंतवणूक केलेली रक्कम एक वर्षानंतर काढता येते. तीन वर्षांच्या आत पैसे काढल्यास दोन टक्के शुल्क आकारले जाते. तीन वर्षानंतर पैसे काढल्यास एक टक्का शुल्क आकारले जाते.

गुंतवणूक तीन वर्षांपूर्वीच बंद केल्यास, जमा केलेली रक्कम एक टक्का कपात करून दिली जाते. गुंतवणूकीचा कालावधी पाच पाच वर्षांनी वाढवता येऊ शकतो.

फायदे आहेत-
१) गुंतवणूकदारांना मिळणारा व्याज कर मुक्त असतो.
२) गुंतवणूकदाराला पेन्शन किंवा अन्य उत्पन्नाचा तळ मिळण्यास मदत होऊ शकते.
३) संपूर्ण गुंतवणूक रक्कम सुरक्षित राहते.

गुंतवणूकीची मर्यादा आणि व्याजदर
या योजनेअंतर्गत एका खात्यात गुंतवणूकदार जास्तीत जास्त नऊ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतो. संयुक्त खात्याची मर्यादा सरकारने वाढवून पंधरा लाख रुपये केली आहे. व्याजदर 1 एप्रिल 2023 पासून 7.6% झाला आहे. हा व्याजदर तरतूद वेळोवेळी बदलत असतो.

ज्या दिवशी पैसे डिपॉझिट केले, त्यानंतर एक वर्षात तुम्ही तुमच्या खात्यातून पैसे काढू शकता. तीन वर्षांच्या आत पैसे काढल्यास दोन टक्के शुल्क आकारले जाते. तीन वर्षानंतर पैसे काढल्यास एक टक्का शुल्क आकारले जाते.
तीन वर्षांपूर्वी गुंतवणूक बंद केल्यास, जमा केलेली रक्कम एक टक्का कपात करून दिली जाते. गुंतवणूकीचा कालावधी पाच पाच वर्षांनी वाढवता येऊ शकतो.

खाते प्रकार
या योजनेअंतर्गत दोन प्रकारची खाती उघडता येतात – एकल आणि संयुक्त. संयुक्त खाते उघडण्याची मर्यादा सरकारने वाढवून पंधरा लाख रुपये केली आहे.
या योजनेअंतर्गत एका खात्याचे रूपांतर संयुक्त खात्यामध्ये करता येऊ शकते. तसेच संयुक्त खात्याचे रूपांतर एका खात्यामध्ये करता येते.

पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम ही गुंतवणूकदारांसाठी खात्रीशीर आणि अत्यंत लाभदायक योजना आहे. या योजनेत संयुक्त खाते उघडता येतात, ज्यामध्ये आपण जास्तीत जास्त नऊ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. व्याजदर वेळोवेळी वाढवला जात असून, आता तो 7.6% एवढा आहे.

अशाप्रकारे आपण पाहिलं की पोस्टच्या कोणत्या योजनेमध्ये आपल्याला महिन्याला 27000 मिळतील याची माहिती आपण बघितली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment