WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post new scheme दिवसाला फक्त 50रुपये गुंतवा मिळतील 35लाख पहा पूर्ण माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post new scheme आज आपण पाहणार की दिवसाला फक्त पन्नास रुपये गुंतवून आपल्याला 35 लाख रुपये कशी मिळतील याविषयी आपणास माहिती घेणार आहोत नेमकी कोणती योजना आहे आणि कोणासाठी आहे यासाठी आपल्याला काय करावे लागेल याची माहिती आपण घेऊ

Post new scheme संपूर्ण माहिती

राज्यातील गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे तुमच्या बहिणीचे गुंतवणूक कुठे ना कुठे करत असतात जसे की जमीन घेणे सोने घेणे परंतु तुम्हाला माहिती आहे का आणखीन एक ठिकाणी तुम्ही पैशांची गुंतवणूक केली तर तुम्हाला त्याचा चांगला मोबदला मिळणार आहे पोस्ट ऑफिस आपल्या भारतातल्या सगळ्या सुरक्षित आहे यामध्ये सर्व तुम्हाला माहिती आहे सरकारी योजनेचा लाभ मिळतो तसेच आपण वेगवेगळे गुंतवणूक करू शकतो तर बघूयात या आपण पूर्ण माहिती

Post new scheme पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना लोकप्रिय आहेत. यामध्ये गुंतवणुकीचा धोका अत्यल्प असतो. देशातील लाखो लोक पोस्ट ऑफिसच्या विविध योजनांमध्ये गुंतवणूक करून निश्चित परतावा घेत आहेत. नागरिकांसाठी पोस्टाने आता ग्राम सुरक्षा योजना सुरू केली आहे. ही योजना अतिशय फायदेशीर मानली जात आहे.

दिवसाला फक्त ₹50 खर्च करा आणि मिळवा ₹35 लाख
या योजनेत दररोज फक्त ₹50 गुंतवले तर मुदत अवधी पूर्ण झाल्यानंतर गुंतवणूकदारास सुमारे  35 लाखांचा परतावा मिळतो. या योजनेचा मुदत (maturity) कालावधी पूर्ण झाला. तर वयाच्या 80 व्या वर्षी ही रक्कम गुंतवणूकदाराला मिळते. जर गुंतवणूकदाराचा मृत्यू याआधी झाला. तर नोंदणीकृत वारसास ही रक्कम दिली जाते.

योजनेची पात्रता आणि हप्ता काय?
या योजनेत 19 ते 55 वर्षांतील कोणताही भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकतो. हप्ता आपण मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक स्वरूपात भरू शकतो.  उदाहरणार्थ, जर आपण मासिक ₹1,515 हप्ता भरत असाल, तर ही गुंतवणूक 80 वर्षांपर्यंत चालते.

बोनस आणि इतर फायदे काय?
या योजनेत पाच वर्षांनंतर बोनस मिळतो. चार वर्षांनंतर कर्जाची सुविधा देखील उपलब्ध होते. तुम्हाला पॉलिसी रद्द (सरेंडर) करायची असेल, तर ती किमान तीन वर्षे पूर्ण केल्यानंतर शक्य होते.

परतावा किती मिळतो?
तुम्ही सुमारे 55 वर्षे  योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला  31.60 लाख रुपये मिळतील.  58 वर्षे गुंतवणूक केल्यास 33.40 लाख रुपये मिळतील.  60 वर्षे गुंतवणूक केल्यास 34.60 लाख रुपये मिळतील.

अशाप्रकारे आपण बघितलं की पोस्टाच्या कोणत्या योजनेत आपण पैसे गुंतवल्यानंतर आपल्याला याचा मोबदला मिळणार आहे याची पूर्ण माहिती बघितली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी9322515123 या क्रमांकावर फोन करा

Leave a Comment