PM vidhyalaxmi yojana आज आपण पाहणार आहोत की आपल्या राज्यातील देशातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दहा लाख रुपये कसे मिळणार आहेत यासाठी तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे पात्रता काय असेल त्याचप्रमाणे कागदपत्र कोणते लागतील नियम काय आहे या संपूर्ण विषयाची माहिती आपण घेणार आहोत त्याच नवनीत राज्यातील देशभरातील कोणत्या विद्यार्थ्यांनाही दहा लाख रुपये मिळतील आणि कुठून मिळणार आहेत आणि आपल्या बँक खाते कसे जमा होणार आहेत तर बघुयात संपूर्ण विश्लेषित माहिती.
PM vidhyalaxmi yojana पूर्ण माहिती
राज्यातील विद्यार्थ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे आपला भारत देश आज विकासाच्या प्रगतीवर आहे त्यामुळे प्रत्येक शिक्षण हे गरजेचे आहे शिक्षणापासून कोणी वंचित राहू नये यासाठी आता तुम्हाला शिक्षणासाठी दहा लाख रुपये मिळणार आहे मी दहा लाख रुपये तुम्हाला कशी मिळतील तर ते तुम्हाला पीएम विद्या लक्ष्मी योजनेअंतर्गत मिळतील तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक विद्यार्थ्याला शिकण्याची इच्छा असते परंतु आर्थिक अडचणीमुळे त्याचं आपल्या मनाप्रमाणे शिक्षण होत नाही आणि तो कुठेतरी कामाला लागते आणि त्यानंतर तो शिक्षणापासून भरकट जातो त्यामुळेच विद्यार्थी आपल्या शिक्षणापासून वंचित होऊ नये याच या योजनेचा उद्देश आहे ही योजना कोणी सुरू केलेली आहे आणि कोणत्या विद्यार्थ्यांना त्याचे पैसे मिळणार आहेत याची बघुयात पूर्ण माहिती.
PM vidhyalaxmi yojana बँक ऑफ बडोदाने गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी (पीएम-विद्यालक्ष्मी) योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे. पीएम-विद्यालक्ष्मी योजना हा केंद्र सरकारचा उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीचा महत्त्वाचा उपक्रम आहे.
पैशाच्या कमतरतेमुळे भारतातील तरुण उच्च शिक्षण घेण्यापासून वंचित राहू नये हा या योजनेचा उद्देश आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने एका निवेदनात म्हटले आहे की, अर्जदार बँक ऑफ बडोदामधून (Bank of Baroda) पीएम-विद्यालक्ष्मी योजनेअंतर्गत शैक्षणिक कर्जासाठी डिजिटल पद्धतीने अर्ज करू शकतात.
PM विद्यालक्ष्मी योजना विशेष का आहे?
पीएम-विद्यालक्ष्मी योजना ही एक विशेष कर्ज सेवा आहे. या अंतर्गत, शैक्षणिक कर्ज कोणतेही तारण न ठेवता आणि कोणत्याही हमीदाराशिवाय दिले जाते, ते पूर्णपणे डिजिटल अर्ज प्रक्रियेद्वारे दिले जाते.
कर्जाची रक्कम आणि परतफेड
– कर्जाची रक्कम कोर्स आणि बँकेनुसार बदलू शकते.
-सर्वसाधारणपणे 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज कोणत्याही हमीशिवाय दिले जाते.
-कर्जाच्या परतफेडीचा कालावधी अभ्यास पूर्ण झाल्यानंतर 1 वर्षाच्या वाढीव कालावधीसह दिला जातो.
अर्ज कसा करायचा?
-कर्ज मिळवण्यासाठी विद्या लक्ष्मी पोर्टलवर जा.
-नोंदणी आणि लॉग इन केल्यानंतर, शिक्षण कर्ज अर्ज भरा.
-विविध बँकांच्या योजनांचा आढावा घ्या आणि अर्ज सादर करा.
या प्रसंगी बँक ऑफ बडोदाचे कार्यकारी संचालक संजय मुदलियार म्हणाले की, पीएम-विद्यालक्ष्मी योजना हा एक चांगला उपक्रम आहे ज्याचा उद्देश पात्र विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य करणे आणि सर्वांसाठी दर्जेदार शिक्षण उपलब्ध करुन देणे हा आहे.
अशाप्रकारे आपण पाहिलं की आपल्या राज्यातील देशभरातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दहा लाख रुपये पीएम विद्यालक्षमी योजनेअंतर्गत मिळणार आहेत याची माहिती आपण घेतली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा
I have give 10 lack for study
Yes
शिक्षण साठी कर्ज
I have give 10 lack for my college study
I have 5 lakh for study please help
आम्हाला आपण मदत करावी मी एक कॉलेज स्टूडेंट आहे मला मदत करावी आपण ही विनंती माझी मदत करा