Plan jio recharge आज आपण पाहणार आहोत की राज्यातील जीओ यूजर साठी कोणती आनंदाची बातमी आहे कंपनीने काय निर्णय घेतलेला आहे यामुळे तुम्हाला फायदा होणार आहे जिओ यूजर ना एक मोठी बातमी समोर येत आहे याविषयी माहिती बघूयात
Plan jio recharge संपूर्ण माहिती
राज्यातील जीओयुजारांची संख्या भरपूर जास्त आहे तुम्हाला माहिती आहे कारण कंपनी वेगवेगळ्या प्लॅन आणत असतात आणि सर्वात देशातील मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांची ती कंपनी आहे खास आकर्षक प्लॅन आलेला आहे त्यामुळे त्यांना याचा फायदा होईल नेमका कोणता प्लॅन आहे याविषयी आपण माहिती बघणार आहोत
Plan jio recharge रिलायन्स जिओ ही देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी आहे. सुमारे 48 कोटी लोक जिओचे सिमकार्ड वापरतात. कंपनीने आपल्या कोट्यवधी युजर्ससाठी अनेक खास रिचार्ज प्लॅन सादर केलेले आहे. हे प्लॅन वेगवेगल्या वैधतेसह येतात. जिओकडे असे काही प्लॅन देखील आहेत जे पूर्ण वर्षभर म्हणजेच 365 दिवसांसाठी वैध आहेत. आज आपण अशाच एका खास प्लॅनची माहिती जाणून घेणार आहोत.
गेल्या काही काळापासून सर्वच टेलीकॉम कंपन्यांनी रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवलेल्या आहेत. त्यामुळे आता युजर्स जास्त काळ वैधता असलेल्या प्लॅनची निवड करताना दिसत आहेत. त्यामुळे जिओने युजर्सची गरज लक्षात घेत दीर्घ वैधता असलेल्या रिचार्ज प्लॅनची संख्या वाढवली आहे. या प्लॅनमध्ये तुम्ही फक्त एकदा रिचार्ज केल्यास संपूर्ण वर्षभर तुमची चिंता मिटू शकते.
जिओचा वार्षिक प्लॅन
जिओने अनेक रिचार्ज प्लॅन सादर केले आहे. सध्या जिओचा एक वार्षिक प्लॅन लोकप्रिय आहे. ज्यामध्ये 365 दिवसांची वैधता मिळते, या प्लॅनची किंमत 3599 रुपये आहे. या रिचार्ज प्लॅनमध्ये कंपनी 365 दिवसांसाठी अमर्यादित कॉलिंग सेवा देते. तसेच तुम्हाला दररोज 100 एसएमएस मोफत मिळतात.
दररोज 2.5 जीबी डेटा
जे युजर्स जास्त डेटा वापरतात त्यांच्यासाठी हा प्लॅन खास आहे. या प्लॅनमध्ये 912 जीबी पेक्षा जास्त डेटा मिळते. तुम्ही दररोज 2.5 जीबी डेटा वापरू शकता. जिओचा हा रिचार्ज प्लॅन 5 जी डेटा ऑपरेटरसह येतो. त्यामुळे कंपनीच्या पात्र ग्राहकांना अमर्यादित 5 जी डेटा मिळतो.
ग्राहकांना हेही फायदे मिळणार
रिलायन्स जिओ कंपनी या प्लॅनमध्ये 90 दिवसांसाठी जिओ हॉटस्टारचे मोफत सबस्क्रिप्शन देते. तसेच कंपनी टीव्ही चॅनेलसाठी जिओ टीव्हीचे मोफत सबस्क्रिप्शन देखील देते. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 50 जीबी जिओ एआय क्लाउडचे मोफत सबस्क्रिप्शन देखील मिळेल. त्यामुळे हा प्लॅन खुप लोकप्रिय झाला आहे.
अशाप्रकारे आपण पाहिलं की जिओ युजर साठी कोणते आनंदाची बातमी याची माहिती आपण घेतली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा