Pitachi girani mofat आज आपण पाहणार की राज्यातील महिलांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे महिलांना मोफत पिठाची गिरणी मिळणार आहे यासाठी त्यांना अर्ज कसा करायचा पात्रता काय असेल अर्ज ऑनलाईन करायचा की ऑफलाईन करायचा याविषयी माहिती बघूया
Pitachi girani mofat संपूर्ण माहिती
राज्यातील महिलांसाठी केंद्र सरकार राज्य सरकार नेहमीच काही ना काही योजना आणत असते यामध्ये तुम्हाला माहिती आहे की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना माजी कन्या भाग्यश्री योजना लेक लाडकी योजना महिलांचा आर्थिक विकास हवा त्याप्रमाणे त्यांच्या सक्षमी करण्यासाठी वेगवेगळ्या योजना असतात आता तुम्हाला माहित आहे का आणखीन काही योजना आहे या योजनेअंतर्गत त्यांना मोफत पिठाची गिरणी मिळेल आणि त्यामध्ये त्यांना स्वतःचा आर्थिक उत्पन्न करता येईल तर बघुयात माहिती
Pitachi girani mofat ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी योजना 2024 सुरू केलीय. या योजनेचा उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे आणि त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी देणे हा आहे. महिलांना सक्षमीकरणासाठी शासन अनेक प्रकारच्या योजना राबवत असते. या योजनांपैकी ही एक योजना आहे.
महिलांना आर्थिक सहकार्य मिळावं, यासाठी राज्य सरकार लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत मदत करते. राज्यातील महिलांना स्वतःचा व्यवसाय उभारुन त्यांना स्वावलंबी बनता यावे, यासाठी पीठ गिरणी योजना सुरू करण्यात आलीय.
पात्रतेच्या अटी आणि कागदपत्रांची यादी
अर्जदार महिला महाराष्ट्रातील रहिवासी असली पाहिजे
अर्जदारचे वय: 18 ते 60 वर्ष असावे.
अनुसूचित जाती किंवा जमातीतील असणं आवश्यक
वार्षिक उत्पन्न ₹1,20,000 पेक्षा कमी असले पाहिजे.
अर्जदाराच्या नावे बँक खाते असणं आवश्यक
कागदपत्रे
आधार कार्ड
जात प्रमाणपत्र
उत्पन्नाचा दाखला
रेशन कार्ड
रहिवासी प्रमाणपत्र
बँक खात्याचा तपशील,
फोटो,
BPL कार्ड (असल्यास), शासनमान्य विक्रेत्याचे कोटेशन.
कमी गुंतवणुकीत व्यवसायाची संधी
शासन गिरणी खरेदीसाठी 90% अनुदान देत असते तर अर्जदाराला केवळ 10% रक्कम महिलांना भरावी लागते. अगदी कमी गुंतवणुकीत महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी आहे. या व्यवसायातून दररोज धान्य दळण्याच्या कामामुळे नियमित उत्पन्न मिळू शकते.
अर्ज कसा करायचा?
ज्या महिलांना या योजनेला लाभ घ्यायचा असेल त्या महिलांनी स्थानिक पंचायत समिती किंवा जिल्हा महिला व बालकल्याण विभागाच्या कार्यालयात जाऊन अर्ज करावा. अर्ज सादर केल्यानंतर पडताळणी केली जाते. त्यानंतर पात्रतेनुसार अनुदान दिलं जाते. अनुदानाची रक्कम महिलेच्या बँक खात्यात जमा केली जाते.
अशाप्रकारे आपण बघितलं की राज्यातील कोणत्या महिलांना मोफत पिठाची गिरणी मिळणार आहे याची माहिती घेतली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाउनलोड करा