WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Oil india jobs 10वी 12वी पास वर इंडियन ऑइल मध्ये 262 पदांसाठी भरती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Oil india jobs आज आपण पाहणार आहोत की दहावी बारावी पास वर इंडियन ऑइल मध्ये किती पदासाठी भरती आहे पात्रता काय आहे प्रत्येक पदाची अर्ज ऑनलाईन करायचा किंवा ऑनलाईन करायचा याप्रकारे आपण माहिती बघणार आहोत वयाच्या अट काय असणारे फीस काय लागणार आहे बघुयात संपूर्ण माहिती

Oil india jobs संपूर्ण माहिती

राज्यातील दहावी बारावी पास तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे तुम्ही जर तुम्ही दहावी बारावी पास असतात तुमच्यासाठी नक्कीच ही महत्त्वाची बातमी आहे इंडियन ऑइल कंपनीमध्ये जॉब्स निघलेले आहेत हे जॉब्स किती आहेत त्याचप्रमाणे याच्या पगार किती असणार आहे तो मला अर्ज कसा करायचा याविषयी माहिती आपण बघणार आहोत

Oil india jobs ऑइल इंडिया लि.मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑगस्ट 2025

एकूण रिक्त जागा : 262

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ऑगस्ट 2025 रोजी, 18 ते 32 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : जनरल/ओबीसी/ ₹200/- [SC/ST/EWS/PWD/ExSM: फी नाही]

पगार : 26,600/- 1,45,000/-

नोकरी ठिकाण: आसाम & अरुणाचल प्रदेश

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) सेकंड क्लास बॉईलर अटेंडंट प्रमाणपत्र

पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 03 वर्षांचा पात्रताोत्तर पूर्णवेळ कामाचा अनुभव – सामान्य कर्तव्यात कॉन्स्टेबलच्या पदापेक्षा कमी किंवा राज्य पोलिस/राज्य सशस्त्र दल/संरक्षण/CAPF (BSF, CRPF, ITBP, CISF, इ.) मधील समकक्ष पदापेक्षा कमी नाही.

पद क्र.3: (i) 12वी उत्तीर्ण (ii) फायर & सेफ्टी डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा सब ऑफिसर्स कोर्स (iii) अवजड वाहन चालक परवाना

पद क्र.4: (i) 12वी उत्तीर्ण (ii) स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रमात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा/
आरोग्य निरीक्षक अभ्यासक्रमात प्रमाणपत्र किंवा स्वच्छता आरोग्य निरीक्षक अभ्यासक्रमात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा सार्वजनिक आरोग्य स्वच्छता अभ्यासक्रमात डिप्लोमा/प्रमाणपत्र (iii) 01 वर्ष अनुभव

पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 1st क्लास बॉईलर अटेंडंट प्रमाणपत्र

पद क्र.6: (i) B.Sc. (Nursing) (ii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.7: (i) हिंदी /इंग्रजी पदवी (ii) हिंदी /इंग्रजी ट्रांसलेशन कोर्स (iii) संगणक अनुप्रयोगांमध्ये डिप्लोमा/प्रमाणपत्र (iv) 01 वर्ष अनुभव

पद क्र.8: (i) 10वी उत्तीर्ण (ii) केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा

पद क्र.9: (i) 10वी उत्तीर्ण (ii) सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा

पद क्र.10: (i) 10वी उत्तीर्ण (ii) कॉम्प्युटर इंजिनिअरिंग डिप्लोमा

पद क्र.11: (i) 10वी उत्तीर्ण (ii) इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electronics & Telecommunication /Electronics & Communication/Electronics and Instrumentation/ Instrumentation/ Instrumentation and Control Engineering)

पद क्र.12: (i) 10वी उत्तीर्ण (ii) मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा

पद क्र.13: (i) 10वी उत्तीर्ण (ii) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 ऑगस्ट 2025

परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇

https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/1258/94484/Index.html

अशाप्रकारे आपण बघितलं की दहावी बारावी पास विद्यार्थ्यांना बेरोजगार तरुणांना नक्कीच आनंदाची बातमी आहे इंडियन ऑइल कंपनीमध्ये नोकरी निघालेली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिले ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment