Mumbai mahanagar job आज आपण पाहणार आहोत की चौथी सातवी पास वर मुंबई महानगरपालिकेत नोकरी निघालेले आहे यासाठी अर्ज कसा करायचा पात्रता काय असेल वयाची अट काय असेल आणि आपल्याला अर्ज ऑनलाईन करायचे किंवा ऑनलाईन करायचा याविषयी माहिती आपण बघणार आहोत
Mumbai mahanagar job संपूर्ण माहिती
राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे तुम्ही जर चौथी सातवी पास असतात तर तुमच्यासाठी नक्की एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे मुंबई महानगरपालिकेत नोकरी दिली आहे पगार किती असणार आहे मार्ग कसा करायचा आहे संपूर्ण माहिती काय आहे बघूयात विश्लेषक माहिती
Mumbai mahanagar job मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी एक विशेष संधी आहे. लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयाच्या आस्थापनेवर ‘चर्मकार’ या पदाच्या दोन रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी केवळ महानगरपालिकेच्या इतर विभागांतील डी-25 या चतुर्थ श्रेणी संवर्गात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
जर तुम्ही महानगरपालिकेच्या सेवेत असाल आणि या संधीचा लाभ घेऊ इच्छित असाल, तर त्वरित तयारीला लागा. या पदासाठी सुधारित वेतनश्रेणी रुपये 20700-65800/- असून, तुमच्या अनुभवाची आणि कौशल्याची कदर केली जाईल.
इच्छुक आणि पात्र कर्मचाऱ्यांनी आपले अर्ज मराठी भाषेत, स्पष्ट अक्षरात स्वतःच्या हस्ताक्षरात लिहावेत. अर्जात नमूद केलेली सर्व माहिती तुमच्या खाते/विभाग प्रमुखांच्या मार्फत आणि तुमच्या सेवा अभिलेखाद्वारे तपासून घ्यावी. त्यानंतर, आवश्यक आवक-जावक क्रमांकासह आपले अर्ज आमच्या कार्यालयात दिनांक 14 जुलै 2025 ते 1 ऑगस्ट 2025 या वेळेत कार्यालयीन वेळेत पोहोचतील याची दक्षता घ्यावी.
अधिकृत वेबसाईट
https://www.mcgm.gov.in/irj/portal/anonymous
या संधीच्या अधिक माहितीसाठी आणि अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेसाठी लवकरच संपर्क साधा. महानगरपालिकेतील आपल्या सहकाऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा आणि त्यांनाही या संधीचा लाभ घेण्यास प्रोत्साहित करा. ही भरती प्रक्रिया पूर्णपणे नियमानुसार आणि पारदर्शकपणे पार पाडली जाईल.
अशाप्रकारे आपण पाहिलं की चौथी पास सातवी पास वर जागा निघालेल्या आहेत मुंबई महानगरपालिकेत याची माहिती आपण घेतली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा