WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mahila sanman bachat yojana महिलांना 15हजार कमवण्याची सुवर्णसंधी आताच अर्ज करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mahila sanman bachat yojana आज आपण पाहणार आहोत की राज्यातील महिलांना मुलींना पंधरा हजार रुपये कमावण्याचे एक सुवर्णसंधी आहे ही योजना कोणती आहे आणि यासाठी अर्ज कसा करायचा पात्रता काय असेल त्याचप्रमाणे या योजनेतून आपल्याला किती पैसे मिळतील याची सर्व निकष आपण पाहणार आहोत

Mahila sanman bachat yojana पूर्ण माहिती


राज्यातील लाडक्या बहिणींसाठी माता-भगिनींसाठी मुलींसाठी एक आनंदाची बातमी आहे या योजनेत जर तुम्ही पैसे गुंतवले तर तुम्हाला नक्कीच पंधरा हजार रुपये मिळतील या योजनेचे नाव मर्यादा पात्रता आपण सर्व पाहणार आहोत या योजनेचे नाव आहे महिला सन्मान बचत योजना याच्यामध्ये सर्वत्र लिहिलेलेच आहे की महिलांचा सन्मान आणि त्यांचा बचत करून संसार कसे चालवता येईल याविषयी ह योजना आहे

राज्यात याआधी देखील महिला-मुलींसाठी योजना
महाराष्ट्र राज्यात महिलांसाठी लाडकी बहीण योजना माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केले आहे या अंतर्गत राज्यातील महिलांना दीड हजार रुपये मिळतात त्याचप्रमाणे मुलींसाठी देखील काही योजना आहेत जसं की लेक लाडकी योजना या अंतर्गत राज्यातील मुलींच्या जन्मांना जाताना एक लाख रुपये दिले जातात आता आणखीन एक योजना आलेले आहे महिला सन्मान योजना यांतर्गत महिलांना पंधरा हजार रुपये कसे मिळते पाहूयत.

भारत सरकारने १ फेब्रुवारी २०२३ रोजी महिला सन्मान बचत पत्र योजना सुरू केली , ही महिलांना आर्थिकदृष्ट्या स्थिर करण्यासाठी एक-वेळची लहान बचत योजना आहे. या योजनेचा कालावधी दोन वर्षांचा असेल, जो मार्च २०२५ पर्यंत उपलब्ध असेल. महिला किमान मासिक ठेव करून सरकारी मालकीच्या बँकेत बचत खाते उघडू शकते.२०२३ च्या अर्थसंकल्पात, विद्यमान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी महिला आणि मुलींसाठी ही योजना प्रस्तावित केली. ही योजना भारतीय महिलांना सुरक्षित आणि विश्वासार्ह पद्धतीने त्यांचे पैसे वाचवण्याची परवानगी देते, त्याचबरोबर त्यांना योग्य व्याजदर देखील मिळतो.

महिला सन्मान बचत योजना चे फायदे

ही एक लहान बचत योजना आहे जी केवळ महिला आणि मुलींसाठी तयार केली गेली आहे जेणेकरून त्या स्वतंत्रपणे आर्थिक निर्णय घेऊ शकतील.या योजनेत ७.५% व्याजदर मिळतो, जो इतर कोणत्याही नियमित बचतीपेक्षा जास्त आहे.
वैद्यकीय आणीबाणी किंवा शिक्षण खर्चाच्या बाबतीत, ही योजना निधीची सहज उपलब्धता प्रदान करते.
बचत कोणत्याही दंडाशिवाय काढता येते

अंशतः पैसे काढण्याची देखील परवानगी आहे.
किमान ठेव रक्कम दोन हजार रुपये आहे, कमाल ठेव मर्यादा दोन लाखांपर्यंत आहे आणि ठेव कालावधी दोन वर्षांचा आहे.
यामध्ये जोखीममुक्त आणि सोपी कागदपत्र प्रक्रिया समाविष्ट आहे.
जमा केलेली रक्कम आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर लाभांसाठी पात्र

महिला बचत सन्मान योजना पात्रता

अर्जदार महिला आणि भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी किमान वय १८ वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे आणि कमाल वयाची मर्यादा नाही.
अल्पवयीन मुलांच्या बाबतीत, पालक मुलीच्या वतीने खाते उघडू शकतात.
कोणत्याही धर्मावर, जातीवर किंवा पंथावर कोणतेही बंधन नाही.

महिला बचत सन्मान योजना साठी लागणारे कागदपत्र

आधार कार्ड
ओळखीचा पुरावा
पत्त्याचा पुरावा
रेशन कार्ड
२ पासपोर्ट आकाराचे फोटो
उत्पन्नाचा पुरावा
सक्रिय मोबाइल नंबर
पोस्ट ऑफिस किंवा बँक अकाउंट बुक

महिला सन्मान बचत पत्र व्याज दर
या योजनेअंतर्गत, लाभार्थी २ लाखांपर्यंत रक्कम जमा करू शकतात आणि ठेवीचा कालावधी जास्तीत जास्त २ वर्षांपर्यंत मर्यादित आहे. या योजनेत महिलेला ७.५% व्याजदर मिळतो. महिला सन्मान बचत पत्र योजनेद्वारे देण्यात येणारा व्याजदर इतर कोणत्याही सरकारी लघु बचत योजनांपेक्षा जास्त आहे. इतर बचत योजनांपेक्षा या योजनेतील व्याजदर समान राहील.

पंधरा हजार रुपये कसे मिळणार
समजा तुम्ही दोन वर्षांसाठी या योजनेत दोन लाख रुपये जर तुम्ही गुंतवले तर तुम्हाला सरासरी एका वर्षाचे साडेसात हजार रुपये मिळतात असे करून दोन वर्षात तुम्ही पंधरा हजार रुपये मिळू शकता.

अर्ज कुठे करावे लागेल

आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिस केंद्रात तुम्ही अर्ज करू शकता किंवा अधिकृत बँकेमध्ये देखील जाऊन भेट देऊ शकता.

अशाप्रकारे आपण पाहिला की राज्यातील माता-भगिनी मुली यांच्यासाठी महिला सन्मान बचत योजनेअंतर्गत तुम्हाला पंधरा हजार रुपये कसे मिळतील याची माहिती आपण पाहिले आहे आमच्या सर्व अपडेट साठी व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा किंवा दहावी बारावी नोट्स साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा अथवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment