WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mahila mofat scheme या महिलाना महिन्याला 2हजार मिळणार सरकारचा मोठा निर्णय

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mahila mofat scheme आज आपण बनवत की राज्यातील कोणत्या महिलांना महिन्याला 2000 मिळणारे त्यासाठी सरकारने कोणता निर्णय घेतलेला आहे यासाठी महिलांना काय करावे लागेल कोणत्या महिलांना हे पैसे मिळणार आहेत याविषयी आपण आज माहिती बघणार आहोत त्यासाठी त्यांना काय करावे लागेल पात्रता अटी काय आहेत कागदपत्र कोणते लागतील बघूया संपूर्ण माहिती

Mahila mofat scheme संपूर्ण माहिती

राज्यातील महिलांसाठी केंद्र सरकार राज्य सरकार नेहमीच त्यांच्या  सक्षमीकरणासाठी वेगवेगळे योजना सुरू केलेले आहेत जसे की महिलांसाठी महाराष्ट्रमध्ये बघितला असेल तुम्ही की माझी कन्या भाग्यश्री योजना लेक लाडकी योजना त्यानंतर सर्वात लोकप्रिय असणारी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये महिलांच्या विकासासाठी त्यांच्या सक्षमीकरणासाठी त्यांना पैसे दिले जातात त्याचप्रमाणे केंद्र सरकारची लखपती दीदी योजना विश्वकर्मा योजना या योजनेअंतर्गत त्यांना पैसे देऊन स्वतःच्या पायावर कसे उभा राहता येईल याबाबत माहिती केंद्र सरकारने दिलेली आहे परंतु आणखीन एक काही योजना आहे ज्यामध्ये राज्य सरकारचा महिलांना 2000 देणार आहे नेमकी ही कोणती योजना आणि कोणत्या महिलांनाही पैसे कशामुळे मिळणार आहेत याविषयी आपण आज सविस्तर माहिती घेणार आहोत.

Mahila mofat scheme अंगणवाडी केंद्रांना प्रोत्साहन भत्ता मिळणार असल्याची बातमी समोर येत आहे. नुकतीच प्रोत्साहन भत्त्याच्या निकषांत सुधारणांबाबत मंत्रालयात एक बैठक पार पडली. या बैठकीत मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली. भत्त्यासाठी सेविका आणि मदतनीस यांच्या एकत्रित कामाच्या निकषानुसार अंगणवाडी केंद्रांना प्रोत्साहन भत्ता दिला जाणार आहे. बालकांमधील कुपोषणाचे प्रमाण कमी करून पूर्व शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारणे हा यामागील हेतू आहे.

राज्यातील ज्या अंगणवाडीकार सेविका आहेत त्यांच्यासाठी आता ही आनंदाचीच बातमी आहे कारण त्यांना आता राज्य सरकार प्रोत्साहन भत्ता म्हणून दोन हजार रुपये देणार आहे कारण अंगणवाडी का सेविका आपलं काम करत असताना राज्य सरकारच्या इतर काही योजना आल्या तरी त्यासाठी देखील त्यांचा वापर केला जातो जसे महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना याच्या नोंदणीची प्रक्रिया सर्व अंगणवाडी का सेविकांना देण्यात आली होती त्यामुळे राज्य सरकारने वेळोवेळी उपयोगी पडणारे या अंगणवाडीला सेविकांना आता प्रोत्साहन भत्ता म्हणून दोन हजार रुपये देण्यात येणार आहे .

अंगणवाडी केंद्राने 10 पैकी 7 निकष पूर्ण केल्यास 1400 रुपये, 8 निकष पूर्ण केल्यास 1600 रुपये तर 9 निकष पूर्ण केल्यास 1800 रुपये आणि 10 निकष पूर्ण केल्यास 2000 याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे. या प्रमाणे दर महिन्याला प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे. तर अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सेवानिवृत्तीनंतर किंवा मृत्यू झाल्यास कुटुंबियांना ग्रॅच्युइटी (एकरकमी आर्थिक सहाय्य) देण्या संदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मंत्री तटकरे यांनी दिले.

अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील कोणत्या महिलांना महिन्याला दोन हजार रुपये मिळणारी त्याची माहिती आपण घेतले आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिले ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment