Mahila balvikas bharti आज आपण पाहणार आहोत की बारावी पास वर महिला बालविकास केंद्रात भरती निघालेली आहे यासाठी तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे पात्रता काय असेल पगार किती असेल पात्रता निकष काय असतील या संपूर्ण विषयाची माहिती आपण आज पाहणार आहोत
Mahila balvikas bharti संपूर्ण माहिती
राज्यातील महिलांसाठी एक मोठे आनंदाची बातमी समोर येत आहे प्रत्येकाला नोकरीच्या आवश्यक असते कारण नोकरी असल्यानंतर आपल्याला थोडीशी आर्थिक सहाय्य मिळत आणि आपण आपला व्यवस्थित जीवन जगू शकतो तुम्हाला माहित आहे का आता तुम्ही शिक्षण घेतला असेल आणि बारावी पास असला तर तुमच्यासाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे कारण महिला बालविकास केंद्रात भरती निघालेली आहे यासाठी तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे नेमकं कोणत्या विभागात किती जागा आहेत बघूया संपूर्ण माहिती
पदाचे नाव: अंगणवाडी मदतनीस
भरती करणारी संस्था: बाल विकास प्रकल्प अधिकारी व महिला व बालविकास विभाग.
भरती कालावधी: दिनांक 17/04/2025 ते 02/05/2025 दरम्यान अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत
शैक्षणिक पात्रता:
उमेदवार १२ वी उत्तीर्ण असावा (राज्य शिक्षण मंडळ अथवा तत्सम मान्यताप्राप्त मंडळ)
उच्च शैक्षणिक पात्रता असल्यास गुणपत्रकासह अर्ज करणे बंधनकारक.
इतर आवश्यक अटी व पात्रता:
1. स्थलांतरित नाही: उमेदवाराचे वास्तव्य संबंधित अंगणवाडी हद्दीत असणे आवश्यक आहे.
2. वयाची अट: 18 ते 35 वर्षे (अजा/ज/व/घटसंकल्पीत – कमाल वय 40 वर्षे)
3. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र: शासन नियमांनुसार बंधनकारक.
4. विधवा, परित्यक्ता, अनाथ, अपंग महिला व अल्प उत्पन्न घटकांना अनुकूल गुणांकन.
5. अनुभव: अंगणवाडी सेविका/मिनी सेविका अनुभव असल्यास अधिक गुण.
6. भाषा ज्ञान: केंद्राच्या भागात बोलल्या जाणाऱ्या भाषेचे ज्ञान आवश्यक.
7. मूल्यमापन: सर्व अर्ज गुणांच्या आधारे निवड यादीमध्ये समाविष्ट केले जातील
महत्त्वाचे निकष
अर्ज फक्त संबंधित अंगणवाडी केंद्रासाठीच स्वीकारले जातील.
एकाहून अधिक अर्ज नाकारले जातील.
अटी व शर्तींचे पालन न केल्यास अर्ज अमान्य केला जाईल.
सर्व कागदपत्रे प्रमाणित प्रतीसह अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
अंतिम निवड प्रक्रियेवर बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम असेल.
अशाप्रकारे आपण पाहिलं की महिला बालविकास केंद्रामध्ये जी भरती निघालेली याची माहिती आपण बघितले आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप अथवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाउनलोड करा
Aganwadi sawak
And pervishika
Sarad dawa bhirati
Job. 12/perset52
B E. D. 62
TAIT 78