WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Loan process today नागरिकांना सरकार पाच लाखाचे कर्ज देण्यात पहा पूर्ण प्रोसेस

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Loan process today आज आपण पाहणार आहोत की राज्यातील कोणत्या नागरिकांना सरकार पाच लाखाचे कर्ज देणार कशासाठी देणार यासाठी अर्ज कसा करायचा पात्रता काय असेल या संपूर्ण विषयाची माहिती आपण आज पाहणार आहोत

Loan process today पूर्ण माहिती

प्रत्येकाला व्यवसाय करण्यासाठी किंवा आपल्या कुठल्याही कामासाठी आर्थिक पैसा लागतो आणि हा आर्थिक पैसा हा त्याच्याकडे काही वेळा असतो काही वेळ नसतो त्यावेळेस तो मग पतपेढी असेल बँक असेल किंवा आपले नातेवाईक असेल यांच्याकडून पैसा घेतो परंतु आता सरकार तुम्हाला पाच लाख रुपये देणार आहे आणि हे पाच लाख रुपये घेऊन तुम्ही काय करायचं कशामुळे हे पाच लाख रुपये मला भेटणार आहेत याचीच माहिती आपण पाहणार आहोत

सरकार तुम्हाला पाच लाख देणार

भारतातील इतिहास पण महाराष्ट्रातील खेडेगावातील जे काही लोक आहेत त्यांना अजून जर व्यवसाय करायचा असेल आणि व्यवसाय करून जर आपले उत्पन्न कमवायचे असेल तर सरकार त्यांना व्यवसाय करण्यासाठी सरकारकडून अनुदान देणार आहे आणि ते जवळपास लाख रुपये देणार आहे आणि त्यामुळे नक्कीच ही व्यवसाय करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी कारण सरकारचं म्हणणं आहे की देशामध्ये सर्वांनी व्यवसाय केला पाहिजे आणि आपला उदरनिर्वाह केला पाहिजे आणि देशाच्या प्रगतीत हातभार लावला पाहिजे

आता ग्रामीण भागातील गावकऱ्यांना कर्जासाठी कुठेही वणवण भटकायची गरज उरली नाहीये.सरकार ग्रामीण भागातील लोकांना उद्योजक बनविण्यासाठी त्यांना सहज कर्जपुरवठा उपलब्ध करणार आहे.

केंद्र सरकारने देशातील सर्व ग्रामीण भागातील गावखेड्यात राहणाऱ्या नागरिकांसाठी ही योजना आखली.या वर्षाच्या अर्थसंकल्पात ग्रामीण भागातील नागरिकांना उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी देशातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पतसंस्थांचा विकास करण्यासाठी आर्थिक आराखडा मांडण्यात आला आहे.

यामुळे आतापहिल्यांदाच सरकारकडून कर्ज घेवून उद्योजक होऊ इच्छिणाऱ्या गावकऱ्यांना सरकारी बँका सहज कर्ज उपलब्ध करणार आहे.

केंद्र सरकारच्या या योजनेनुसार ग्रामीण भागातील नागरिकांसाठी क्रेडिट स्कोअर CBIL आधारे, ग्रामीण भागात उद्योग उभा करणाऱ्या इच्छूक उद्योजकांना 5 लाख रुपयांपर्यंतचे क्रेडिट कार्ड जारी करणार आहे.सरकारकडून सूक्ष्म उद्योजकांना क्रेडिट कार्ड मिळतील.यांची मर्यादा 5 लाख रुपये पर्यंत असेल.

ग्रामीण भागात राहतांना तेथे आपला उद्योग उभारण्यासाठी गाव खेड्यातील नागरिकांना सरकारी बँकांना कर्ज उपलब्ध करून देण्याचे यातून सरकारकडून निर्देश देऊन त्यांना क्रेडिट कार्ड उपलब्ध करण्यात येईल त्यामुळे 5 लाखापर्यंतचा कर्ज उद्योग उभारण्यासाठी गावकऱ्यांना सहज मिळणार आहे.

ग्रामीण उद्योजकांना पीक कर्ज सुविधा उपलब्ध करण्यासाठी सरकारी बँका आता ग्रामीण पत स्कोअर चा आराखडा तयार करून यात बसणाऱ्या ग्रामीण जनतेला हा कर्ज उपलब्ध करून देईल

निर्मला सीताराम अर्थमंत्री काय म्हणाल्या

यंदा केंद्र सरकारकडून अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 1 फेब्रुवारी रोजी सादर केलेल्या आर्थिक वर्ष 2025-26 साठी अर्थसंकल्पात ग्रामीण भागात ग्रामीण जनतेला आपला उद्योग उभारण्यासाठी सरकारी सहकारी पतसंस्थांच्या मार्फत क्रेडिट स्कोअरच्या विकासाची घोषणा करण्यात आली आहे.

CIBIL ही घोषणा केंद्र सरकारकडून ग्रामीण भागातील पतसंस्थां मार्फत ग्रामीण भागातील व्यक्तींना आपला स्वतःचा उद्योग उभारण्यासाठी क्रेडिट कार्ड आणि त्यातून 5 लाख पर्यंतचा कर्ज पुरवठा उपलब्ध करण्याच्या योजनेच्या पार्श्वभूमीवर बनविण्यात आली आहे.

विशेष म्हणजे यापूर्वी  डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस (DFS) ने ग्रामीण भागात उद्योग व्यवसायासाठी सिबिल स्कोर च्या माध्यमातून बँकांना क्रेडिट स्कोअर गणनासाठी एक विशेष फ्रेमवर्क तयार करण्याचे निर्देश दिलेले आहेत.

यंदाच्या अर्थसंकल्पात घोषित योजनेप्रमाणे ग्रामीण भागातील बँकांकडून पाच लाख पर्यंत मर्यादे पर्यंतचा कर्ज उपलब्ध करण्यासाठी तपशीलवार फ्रेमवर्क एप्रिल 2925 पर्यंत उपलब्ध होईल.

किसन क्रेडिट कार्ड चे फायदे

यानंतर ग्रामीण नागरिकांना आपला उद्योग उभारण्यासाठी कर्जासाठी अर्ज केल्यानंतर त्यांचा ग्रामीण पतसंस्था फ्रेमवर्कमध्ये डिजिटल आधारावर क्रेडिट स्कोअर तयार केला जाईल.

यातून अशा उद्योजकांना सरकारकडून मिळणारा क्रेडिट कार्ड हा महत्त्वाचा आर्थिक कणा राहणार आहे.
बँकांकडून CIBIL चा हा आराखडा तयार करण्यासाठी केंद्र सरकारची स्वामी योजना देखील यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

उद्योगासाठी कर्ज प्रक्रिया करताना केंद्राच्या या योजनेअंतर्गत ग्रामस्थांच्या मालमत्तेची डिजिटल माहिती उपलब्ध असणार आहे.

यावर आधारित क्रेडिट स्कोअरच्या आधारे, ग्रामीण भागात काम करणाऱ्या सूक्ष्म उद्योजकांना सरकार 5 लाख रुपयांपर्यंतचे क्रेडिट कार्ड देखील जारी करू शकेल.

अशाप्रकारे आपण पाहिलं की कोणत्या योजनेद्वारे आपल्या सरकार पाच लाख रुपये पर्यंत कर्ज देणार आहे यासाठी काय करायचे याची पूर्ण माहिती आपण बघितली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप अथवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment