WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Land property rule 2025 महिलांच्या नावावर प्रॉपर्टी केल्याने सरकारकडून मोठा लाभ मिळणार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Land property rule 2025 आज आपण पाहणार आहोत की महिलांच्या नावावर प्रॉपर्टी केल्यावर करून आपल्या सरकारकडून कोणता लाभ मिळणार आहे या संदर्भात एक महत्त्वाची माहिती आपण घेणार आहोत यासाठी आपल्याला काय करावे लागेल याची पात्रता याचे नियम काय आहेत ते आपण पाहूया

Land property rule 2025 पूर्ण माहिती

प्रत्येकाचे आयुष्यातील एक स्वप्न असते घराचे घराला घरपण देण्यासाठी प्रत्येक जण आपल्यासाठी कुटुंबासाठी एक घर खरेदी करत असतो आणि हे घर खरेदी केल्यानंतर तो आपल्याला घर हिशोब जावे यासाठी आपण जर आपल्या आई बहिणी किंवा आपल्या बायकोच्या नावावर करत असाल तर नक्कीच भाग्याची लक्षणे ती ठरू शकते कारण आपल्याला या महिलांच्या नावावर जर आपण प्रॉपर्टी केले तर आपल्याला भरपूर याचा लाभ मिळणार आहे सरकारकडून याचीच माहिती आपण बघणार आहोत

तुम्ही घर प्रॉपर्टी त्याचप्रमाणे प्लॉट फ्लॅट कुठलीही प्रॉपर्टी मालमत्ता जर घेतले असेल आणि त्यासाठी जर तुम्ही आपल्या घरातील आहेत आपले आई असेल बहीण असेल आपले बायको असेल किंवा आपली मुलगी असेल कुणाच्या जरी नाव केली तर तुम्हाला याचा भरपूर बेनिफिट असतो जसं की राज्य सरकारने महिलांसाठी काही योजना सुरू केलेले आहेत लाडके बहिण योजना मुलींसाठी लेक लाडकी योजना तसेच प्रॉपर्टी जर तुम्ही महिलांच्या नावावर घेतली तर त्याच्यामध्ये देखील मोठा बेनिफिट आपल्याला भेटतो

कर भरण्यात सूट मिळवा
एवढेच नाही तर सरकारकडून त्याला काही सूट दिली जाते. महिलांच्या नावावर घर खरेदीवर किती सूट मिळते ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आपल्याला माहिती आहे की, भारत सरकारकडून महिलांना अनेक गोष्टींमध्ये सूट दिली जाते.त्याचप्रमाणे एखाद्या महिलेने स्वत:च्या नावावर मालमत्ता खरेदी केली किंवा एखाद्या महिलेच्या नावावर मालमत्ता खरेदी केली, तर नोंदणीवर भरावे लागणारे मुद्रांक शुल्क माफ केले जाते.

व्याजदर कमी होतो
याशिवाय महिलांच्या नावावर मालमत्ता खरेदी करण्यासाठी व्याजदरातही सूट आहे. घर घेण्यासाठी गृहकर्ज घेणारे बरेच लोक आहेत.वेगवेगळ्या हाऊसिंग फायनान्स कंपन्या त्यांच्या नियमांनुसार ०.५% ते ५% पर्यंत घर कर्जावर सूट देतात. एवढेच नाही तर एखाद्या पुरुषाने महिलेसोबत संयुक्त मालकीमध्ये घर विकत घेतले तर त्याला मोठ्या प्रमाणात करात सूट मिळते.

घराची मालकी कशी मिळवायची?
कोणत्याही मालमत्तेची मालकी मिळवण्यासाठी त्या मालमत्तेशी संबंधित अनेक प्रकारचे कर भरावे लागतात. त्याचप्रमाणे मालमत्ता कर भरल्यानंतरच नवीन घराची मालकी मिळते.

तसेच तुम्हाला कोणत्याही जमिनीचे मालकी हक्क मिळवायचे असतील तर त्यासाठी काही अधिकृत कागदपत्रे सादर करावी लागतील.

गृहकर्जासाठी, लोकांना व्याज दर मूळ रकमेसह सतत ईएमआयमध्ये भरावे लागतात. परंतु महिलांच्या नावावर गृहकर्ज घेतल्यास अनेक हाउसिंग फायनान्स कंपन्या व्याजदरात सूट देतात.

अशाप्रकारे आपण पाहिला की महिलांच्या नावावर जर आपण प्रॉपर्टी केली तर आपल्याला कोणता लाभ मिळतो याची पूर्ण माहिती आपण पाहिली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप अथवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment