WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Lakhpati Didi yojana 2025 महिलांना मिळणार तब्बल 5लाख रुपये आतच अर्ज करा good scheme

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Lakhpati Didi yojana2025

Lakhpati Didi yojana आज आपण पाहणार आहोत की कश्याप्रकारे आपल्याला सरकारी योजनेचा लाभ मिळेल यासाठी अर्ज कसा करावा याची पात्रता काय असेल याची पूर्ण माहिती आपण या लेखनात घेणार आहोत

Lakhpati Didi yojana 2025

स्वतः चा व्यवसाय सुरु करण्याची इच्छा असते.परंतु स्वतः चा व्यवसाय सुरु करायचा म्हणजे भांडवल गरजेचे असते.जर तुमच्याकडे गुंतवणूक करण्यासाठी पैसे नसतील तर तुम्ही व्यवसाय सुरु करु शकत नाहीत.परंतु केंद्र सरकारच्या एका योजनेअंतर्गत महिलांना स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठी ५ लाखांचे लोन मिळते. या योजनेत तुम्हाला बिनव्याजी कर्ज मिळत असतात

Lakhpati Didi yojana चे फायदे

महिलांसाठी लखपती दीदी योजना राबवण्यात आली आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि बिझनेस करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना एक स्कील डेव्लपमेंट प्रोग्राम ट्रेनिंग प्रोग्राम राबवण्यात येत आहे

लखपती दीदी योजनेत महिलांना स्कील ट्रेनिंग प्रोग्रामअंतर्गत महिलांना रोजगार निर्माण करण्यासाठी संधी उपलब्ध करुन देते. या योजनेत प्रोफेशनल ट्रेनर्सद्वारे ट्रेनिंग दिले जाते. या योजनेत बचत गटाशी संबंधित असलेल्या महिलांना ५ लाख रुपये मिळत असतात

Lakhpati Didi yojana का सूरू झाली

महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राबवण्यात आली आहे. प्रत्येक महिला ही स्वावलंबी आणि स्वतः च्या पायावर उभी राहावी या उद्देषाने ही योजना सुरु केली आहे. या योजनेत महिलांना स्कीनल ट्रेनिंगदेखील दिले जात आहे

२०२३ पर्यंत १ कोटी महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेअंतर्गत महिलांना वेगवेगळे स्किल ट्रेनिंग देऊन त्यांना स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठी मदत केली जाते.या योजनेत महिलांना १ ते ५ लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. विशेष म्हणजे या योजनेवर कोणत्याही प्रकारचे व्याज द्यावे लागत नाही.

Lakhpati Didi yojana पात्रता आणि अर्ज कसा करायचा?

१८ ते ५० वयोगटातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या महिला बचत गटात सहभागी असणे गरजेचे आहे. त्यांना आवश्यक कागदपत्रे आणि बिझनेस प्लान प्रादेशिक स्वयं सहायता कार्यालयात जमा करावी लागेल. यानंतर तुमचा अर्ज मान्य केला जाईल. त्यानंतर तुम्हाला लोन दिले जाते. या योजनेत अर्ज करण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, उत्पन्नाचा दाखला जमा करावा लागेल.

Lakhpati Didi yojana

या योजनेत आतापर्यंत कोट्यवधि महिलांनी लाभ मिळवला आहे. या योजनेत महिलांना ५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज दिले जाते.या योजनेत तुम्हाला ट्रेनिंगदरम्यान बिझनेस सुरु करण्यापासून ते मार्केटिंगपर्यंत सगळ्यासाठी ट्रेनिंग दिले जाते. या योजनेत तुम्हाला इंटरेस्ट फ्री लोन मिळते.

योजनेचा लाभ कसा मिळवायचा?Lakhpati Didi yojana


१८ ते ५० वयोगटातील महिला या योजनेचा लाभ मिळवू शकतात. महिला ही भारतातील कोणत्याही राज्याची रहिवासी असावी. त्याचसोबत महिला बचत गटाशी जोडलेली असावी. तुम्हाला तुमच्या जवळील स्वयं सहायता समूह कार्यालयात जाऊन कागदपत्रे आणि बिझनेस प्लान जमा करायचा आहे. त्यानंतर आधार कार्ड, पॅन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, बँक पासबुक ही कागदपत्रे जमा करावे लागतात.

वरील लेखात आपण या योजनेची पूर्ण माहिती घेतली आहे सर्व अपडेट साठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Leave a Comment