WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladaki june hafta आज लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसे जमा चेक करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladaki june hafta आज आपण पाहणार की राज्यातील लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत याविषयी आपण आज माहिती बघणार आहोत मोठे अपडेट आलेले आहेत

Ladaki june hafta संपूर्ण माहिती

राज्यातील लाडक्या बहिणीसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावर आज पैसे जमा होणार आहे याची फक्त माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली आहे राज्य मंत्रिमंडळाचे बैठक पार झाल्या नंतर त्यांनी स्वतः माहिती दिल्यामुळे राज्यातील लाडक्या बहिणीच्या मनामध्ये आनंदाचे वातावरण आहे तर बघूयात संपूर्ण माहिती.

Ladaki june hafta गेल्या काही दिवसांपासून लाडक्या बहि‍णींना नेमके पैसे कधी मिळणार, असे विचारले जात होते. आता याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा केली आहे.

आज झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी लाडक्या बहि‍णींना दिल्या जाणाऱ्या पुढच्या हप्त्याची माहिती दिली आहे
अजित पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्य सरकारने नुकतेच एकूण 3600 कोटी रुपये डीबीटी खात्यावर ट्रान्सफर केले आहेत

आज लाडक्या बहिणींना पैसे मिळतील’

लाडकी बहिण योजने अंतर्गत महिलांना जून महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता केव्हा मिळणार? याचे उत्तर डेप्युटी सीएम अजित पवारांनी आजच्या पत्रकार परिषदेत दिले. लाडक्या बहिणींसाठी 3,600 कोटी रुपये डिबीटीवर पाठवण्यात आले आहेत. त्यामुळे आज (30 जून) लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर पैसे येतील, अशी माहिती अजित पवारांनी दिली आहे. तसेच सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून यापुढे राहिली, असे ते म्हणाले.

म्हणजेच 30 जून रोजी लाडक्या बहि‍णींना पैसे मिळायला सुरुवात होणार आहे. त्याची प्रक्रिया चालू झाली आहे, असे अजित पवार यांनी सांगितले आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून लाडक्या बहि‍णी पुढील हप्ता कधी मिळणार, असे विचारत होत्या. आता अजित पवार यांच्या घोषणेमुळे आनंद व्यक्त केला जातोय

अशाप्रकारे आपण बघितलं की राज्यातील लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसे जमा होणार याची माहिती आपण घेतली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment