Ladaki hafta new आज आपण पाहणार आहोत की राज्यातील लाडक्या बहिणींना कोणत्या हप्ते मिळणार नाहीत कशामुळे मिळणार नाही की याविषयी आपण माहिती बघणार आहोत की लाडक्या बहिणींना अपात्र होण्याची काय कारण आहे संपूर्ण माहिती
Ladaki hafta new संपूर्ण माहिती
राज्यातील लाडक्या बहिणींसाठी मोठी धक्कादायक बातमी समोर येत आहे ती म्हणजे लाडक्या बहिणींना आता हप्ते मिळणार आहेत लाडक्या बहिणी काही अपात्र झालेले आहेत त्यामुळे झालेले आहेत याचं नेमकं काय कारण आहे तर बघुयात याविषयी माहिती कोणतं कारण त्यामुळे त्यांना पुढील हस्ते मिळणार नाही
Ladaki hafta new महाराष्ट्रात गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने महिलांसाठी एक योजना जाहीर केली होती. या योजनेचं नाव मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असून ती गेमचेंजर ठरली होती. मात्र मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे.
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांचा लाभ बंद करण्यात आला असल्याची माहिती महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. यासंदर्भात आदिती तटकरे यांनी लेखी उत्तर दिलंय. २ हजार २८९ सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी पात्र नसताना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला होता. याच सरकारी कर्मचाऱ्यांचा लाभ आता बंद करण्यात येणार असल्याचे लेखी स्वरूपात आदिती तटकरे यांनी सांगितले.
दरम्यान, सरकारी कर्मचारी असून पात्र नसताना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे तब्बल ३ कोटी ५८ लाख रूपये महिलांनी लाटले होते. ही माहिती समोर येताच सरकारी कर्मचारी असलेल्या लाडक्या बहिणींकडून हा सगळा पैसा वसुल करण्यात येणार असल्याचे तटकरे यांनी सांगितले होते
अशाप्रकारे आपण बघितलं राज्यातील कोणत्या लाडक्या बहिणींना पुढील हप्ते मिळणार नाही त्याची माहिती आपण घेतली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिले ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी नाना फाउंडेशन ॲप डाऊनलोड करा
Ladki behan