Ladaki bahin yoajana today राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक मोठ्या आनंदाची बातमी समोर येत आहे राज्यातील लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार याबाबत एक मोठी अपडेटसमोर आलेली आहे आत्ताच लाख्या बहिणींचा फेब्रुवारी चा हप्ता जमा झालेला आहे आता मार्च हप्ता कधी मिळणार आणि फेब्रुवारीचे त्यानंतर 2100 रुपये कधी मिळणार या विषयातून सविस्तर माहिती बघूया
Ladaki bahin yoajana today पूर्ण माहिती
महाराष्ट्रात माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडके बहीण योजना सुरू केली होती या अंतर्गत राज्यातील माता-भगिनींना महिन्याला दीड हजार रुपये मिळतात आता हे दीड हजार रुपये एकवीस रुपये कधी होणार याबाबत आता खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठी आनंदाची बातमी दिली आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना एक प्रतीक्षा लागलेली याबाबत त्याच्यावर त्यांना मोठी माहिती मिळालेली आहे .
राज्यातील महिलांसाठी वाद्यवृदांचा कार्यक्रमदेखील आयोजित करण्यात आला होता. लाडक्या बहिणीसाठी अभिनेत्रीसोबत गप्पा-गोष्टी, खेळ, असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाप्रसंगी लाडक्या बहिणींचा सन्मान करत असताना उपस्थित महिला पोलीस कर्मचाऱ्यांचादेखील सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे सरकारकडून मिळालेल्या पैशांचा सदुपयोग करून स्वतःचा व्यवसाय सुरू करणाऱ्या लाडक्या बहिणींनादेखील सन्मानित करण्यात आले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, सरकारने सुरू केलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ कुणी कितीही प्रयत्न केला तरी बंद करणार नाही. आता लाडकी बहीणसाठी २,१०० रुपयांची मागणी पुढे आली असून, योग्य वेळी ही मागणीदेखील पूर्ण केली जाईल.
साधारणता माहिती सरकारने निवडणुकीच्या आधी राज्यातील लाडक्या बहिणींना आम्ही 2100 रुपये हप्ता करू अशाप्रकारे सांगितले होते त्यानंतर महायुतीचे सरकार आले अध्याप देखील 2100 रुपये सुरू नाहीये त्यामुळे आता हे एकशे रुपये कधी मिळणार याचे प्रतीक्षा लाडक्या बहिणी पाहत आहेत मार्च महिन्याचा अर्थसंकल्प ज्यावेळेस जाहीर होईल त्यानंतर 2100रुपये मिळण्याचे शक्यता आहे
अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार याबाबत आपण सविस्तर माहिती पाहिली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप अथवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स मिळवण्यासाठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा