Ladaki bahin update आज आपण पाहणार आहोत की राज्यातील लाडक्या बहिणींना 2100 रुपये कोणत्या तारखेपासून मिळणार आहे याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत यासाठी आपल्याला काय करायचं आहे त्याचप्रमाणे हे एक वीस रुपये आपल्या खात्यात कसे जमा होतील संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत
Ladaki bahin update पूर्ण माहिती
राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे राज्यातील मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना पंधराशे रुपये प्रत्येक महिन्याला मिळत असतात अत्यंत कमी कालावधीत ही योजना भरपूर लोकप्रिय झालेली आहे परंतु आता फेब्रुवारी मार्च आता मिळालेला आहे परंतु आता सर्व लाडक्या बहिणींची अपेक्षा डोळा एकवीस रुपये कधी मिळणार याकडे लागले आहेत तर बघुयात संपूर्ण अपडेट काय आहे
Ladaki bahin update महाराष्ट्राचा नवीन अर्थसंकल्प सादर झाला असून यात 2100 रुपयांचे अनुदान देण्याचा विचार सुरू असल्याचे समजते. राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींसाठी 2100 रुपयांच्या अनुदानाचा विचार सुरू आहे.
निवडणुकीत दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी पाच वर्षे आहेत, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. मात्र, आर्थिक शिस्त पाळून निर्णय घ्यावा लागेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. निश्चितच लाडक्या बहिणीसाठी हि एक आनंदाची बातमी आहे.
नवीन अर्थसंकल्पात राज्यातील पायाभूत विकासाला गती
रस्ते, बंदरे आणि विमानतळांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जाणार आहे. वर्ल्ड बँक, एशियन बँक आणि नाबार्डच्या माध्यमातून भांडवली गुंतवणूक केली जाईल. आगामी वीस वर्षांचा विचार करून पायाभूत सुविधांचे नियोजन करण्यात येणार आहे.
महिला सशक्तीकरणासाठी ‘लखपती दीदी’ योजना
लाडक्या बहिणींसाठी विशेष निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य सरकार ‘लखपती दीदी’ संकल्पना राबवत असून, आतापर्यंत 23 लाख महिलांना याचा लाभ झाला आहे. पुढील टप्प्यात 24 लाख महिलांना यात समाविष्ट करण्यात येणार आहे.
कृषी आणि तंत्रज्ञान क्षेत्राला चालना
शेती क्षेत्रासाठी मोठ्या तरतुदी करण्यात आल्या असून, कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन टेक्नॉलॉजी आणि बायोटेक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. जलयुक्त शिवार आणि नदीजोड प्रकल्पांसाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
राज्यातील आर्थिक स्थैर्य आणि गुंतवणूक वाढीला चालना
महाराष्ट्राचा अर्थसंकल्प आता सात लाख कोटींवर पोहोचला आहे. उद्योग वाढीला मदत करणाऱ्या धोरणांमुळे महाराष्ट्र स्टार्टअप आणि विदेशी गुंतवणुकीत आघाडीवर आहे. जीएसटी संकलनात महाराष्ट्र देशात क्रमांक एकवर असून, आगामी काळातही ही वाढ कायम राहील, असा सरकारचा विश्वास आहे.
अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील लाडक्या बहिणीला एकवीस रुपये कधी मिळणार आहेत याची माहिती आपण पाहिले आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप अथवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी9322515123 या नंबर वर संपर्क करा किंवा नाना फाउंडेशन प्ले स्टोर वरून डाउनलोड करा