WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladaki bahin scheme या लाडक्या बहिणींचा लाभ बंद होणार सरकारचा मोठा निर्णय

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladaki bahin scheme आज आपण पाहणार आहोत की राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे राज्यातील लाडक्या बहिणींना कोणाचा लाभ होऊन जाणार आहे कशामुळे बंद होणार आहे सरकारने काय निर्णय घेतलेला आहे याविषयी माहिती बघणार आहोत

Ladaki bahin scheme संपूर्ण माहिती


राज्यातील लाडक्या बहिणीसाठी एक मोठे आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे लाडक्यातील लाडक्या बहिणींना आता तुम्हाला माहिती महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहिणी योजना सुरू केली होती या अंतर्गत राज्यातील लाडक्या बहिणींना जवळपास महिन्याला दीड हजार रुपये मिळतात परंतु आता काही राज्यातील लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलेले आहे कोणत्या अपत्र आहेत याविषयी माहिती बघुयात

Ladaki bahin scheme मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एका कुटुंबातील दोन महिलांनाच लाभ मिळणार असतानाही तिसऱ्या-चौथ्या महिलेनेही अर्ज केले. काहींनी रेशनकार्ड वेगळे असल्याचे सांगितले, वय १८ नसताना देखील अठरा पूर्ण असल्याचे दाखवून अर्ज केले. पण, आता एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त असलेल्या लाभार्थीच्या नावापुढे ‘एफएससी मल्टिपल इन फॅमिली’ असा शेरा मारून त्यांचा लाभ बंद केला आहे. आता ऑगस्टपासून कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असलेल्या महिलांची पडताळणी होणार आहे. आत्तापर्यंत दहा लाखांपेक्षा अधिक महिलांनी लाभ मिळत नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत

अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील कोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलेला आहे कशामुळे याची माहिती आपण घेतली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिले ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment