Ladaki bahin may hafta लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार कोणत्या लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळणारे त्याविषयी आपणास माहिती घेणार आहोत त्याचप्रमाणे त्यांना काय करावे लागेल सरकारने काय सांगितले आहे या विषयाचे आपण आज संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
Ladaki bahin may hafta संपूर्ण माहिती
राज्यातील लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे लाडक्या बहिणींना आता एक विषय रुपये मिळणार आहेत मे महिना सुरू आहे आतापर्यंत दहा ते मिळालेले आहेत अकरावा हप्ता हा 2100रुपये मिळणार अशाप्रकारे सरकारने सांगितलेला आहे तर नेमक्या कोणत्या लाडक्या बहिणींना एक वीस रुपये मिळणार आहेत याविषयी आपण आज माहिती पाहणार आहोत महाराष्ट्रत अत्यंत कमी कालावधीत लोकप्रिय झालेली योजना म्हणजेच लाडके बहन योजना या लाडक्या बहिणी योजना अंतर्गत जवळपास राज्यातील लाडक्या बहिणींना महिन्याला पंधराशे रुपये मिळतात महाराष्ट्र सरकार केंद्र सरकार अशा प्रकारच्या योजना राबवत असतात जसे की लेक लाडकी योजना माझी कन्या भाग्यश्री योजना आणि केंद्र सरकारची सखी योजना या योजनेअंतर्गत त्यांना याचा लाभ मिळत असतो आता आपण बघणार आहोत की पूर्ण माहिती.
Ladaki bahin may hafta लाडकी बहीण योजनेतून महिलांना सध्या दरमहा दिली जाणारी १,५०० रुपयांची रक्कम वाढवून २१०० रुपये करण्याचा निर्णय महायुती सरकार योग्य वेळी घेईल, असे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शनिवारी (ता.१७) परभणीत स्पष्ट केले.
डॉ. गोऱ्हे या दोन दिवसांच्या परभणी दौऱ्यावर असून, शनिवारी व्यंकटेश मंगल कार्यालयात आयोजित मेळाव्यात शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी आणि लाडक्या बहिणींशी त्यांनी संवाद साधला. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी सुरू असून, सरकारी निधीचा दुरुपयोग होऊ नये म्हणून हे आवश्यक असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. प्रामाणिक लाभार्थ्यांनी यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही.
महिलांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांचे सक्षमीकरण आवश्यक असल्याचे सांगून, शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आरोग्य शिबिरे आयोजित करून वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
या कार्यक्रमास परभणी लोकसभा प्रमुख राजू कापसे, माजी खासदार सुरेश जाधव, जिल्हाप्रमुख आनंद भरोसे, विशाल कदम, महिला जिल्हाप्रमुख गीता सूर्यवंशी, सखुबाई लटपटे, उपजिल्हा प्रमुख माणिकराव पोंढे पाटील, अप्पाराव वावरे,अशोक पटवर्धन, माधव कदम, ॲड. प्रीती घुले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पक्ष संघटन मजबूत करण्याचा निर्णय
पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी पदाधिकाऱ्यांना सभासद नोंदणी मोहीम राबवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. लोकसंपर्क वाढवण्यासाठी दोन-दोन हजार लोकांचे गट तयार करण्यात येणार आहेत. येणाऱ्या जून-जुलै महिन्यात, विद्यार्थ्यांना आवश्यक असलेले शैक्षणिक दाखले सोप्या पद्धतीने मिळावेत, यासाठी समाधान शिबिरे आयोजित केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील लाडक्या बहिणींना 2100रुपये मिळणार आहेत याची माहिती आपण घेतली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा