June ladaki installment आज आपण पाहणार की जून चा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावर कधी जमा होणारे या विषयी माहिती बघणार आहोत कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार त्याचप्रमाणे कोणत्या लाडक्या बहिणी अपात्र होणार आहेत याविषयी माहिती बघूया
June ladaki installment संपूर्ण माहिती
राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे जूनचा हप्ता कधी मिळणार या विषयक मोठे अपडेट आलेले आहेत महाराष्ट्रात लाडके बहिण योजना अंतर्गत जवळपास महिलांना दीड हजार रुपये महिन्याला मिळतात आता जूनचा हप्ता अद्याप मिळाला नाहीये जूनचा महिना संपत आलेला आहे त्यामुळे झुंज हप्ता कधी मिळणार आणि कोणाला मिळणार याविषयी माहिती आपण बघणार आहोत काही महिलांना देखील आता वगळण्यात देखील आलेला आहे अपात्र करण्यात आले आहे त्यामुळे त्यांना हा हप्ता मिळणार नाही बघुयात संपूर्ण माहिती
June ladaki installment जून महिना संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. तरीही अद्याप महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. लाडकी बहीण योजनेचा हप्ता आता लांबणीवर जाणार असल्याचे दिसत आहे. पुढच्या जुलै महिन्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. त्यामुळे पुढच्या महिन्यात ३००० रुपये महिलांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत.
पुढच्या महिन्यात ३००० रुपये जमा होणार
लाडकी बहीण योजनेत जूनचा हप्ता पुढच्या महिन्यात जमा होण्याची शक्यता आहे. आता जून महिना संपायला अवघे २ दिवस उरले आहेत.या दोन दिवसांत जरी जूनचा हप्ता जमा केला तरीही सर्व महिलांच्या खात्यात जमा होण्यासाठी ४-५ दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळेच महिलांना पुढच्या महिन्यातच पैसे जमा होणार आहे.
या दिवशी महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता
लाडकी बहीण योजनेत जून-जुलैचा हप्ता पुढच्या महिन्यात येणार आहे. दर महिन्यात सणासुदीचा मूहूर्त साधून पैसे जमा केले जातात. जुलै महिन्यात कदाचित आषाढी एकदाशीच्या दिवशी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात. आषाढी एकादशीच्या दिवशी महिलांना खुशखबरी दिली जाऊ शकते. जर असेल झाले तर ६ जुलै रोजी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील.
जून आणि जुलैचा हप्ता एकाच दिवशी जमा होणार की नाही याबाबत काहीही माहिती समोर आलेली नाही. कदाचित हे पैसे एकत्र येऊ शकतात किंवा कदाचित हे पैसे दोन टप्प्यांमध्ये वेगवेगळ्या दिवशी दिले जाऊ शकतात. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील कोणत्या लाडक्या बहिणींना जूनचा हप्ता मिळणार याची माहिती आपण बघितले आहे याविषयी आमच्या सर्व अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा