Jio airtel VI PLANs आज आपण पाहणार की राज्यातील जिओ एअरटेल आणि व्हीआय धारकांसाठी एक महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे यामध्ये आता तुम्हाला वेगवेगळे प्लॅन्स भेटणार आहेत माहिती भेटणार आहे नेमकी ग्राहकांसाठी नवीन प्लॅन या कंपनीने कुठला आणलेला आहे याबद्दल आपण माहिती बघूयात.
Jio airtel VI PLANs संपूर्ण माहिती
राज्यातील मोबाईल युजरसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे तुमच्याकडे या तीन पैकी कुठले कार्ड असेल तर तुमच्यासाठी नक्कीच एक आनंदाची बातमी आहे आज प्रत्येक जण मोबाईल वापरतो मोबाईल मध्ये एक नाही दोन सिम कार्ड वापरतात भरपूर लोकांकडे वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्या जास्त त्यांची वेगवेगळे प्लॅन असतात परंतु त्या तीन कंपन्यांमध्ये तुम्हाला एक कॉमन प्लॅन आहे तुम्हाला माहीत नसेल परंतु आपण याची माहिती घेऊया आणि तुम्ही सविस्तर माहिती असल्याने तुम्हाला कळेल की नेमका किती रुपयाचा पण रिचार्ज केला होता आपल्याला काय काय बेनिफिट भेटतात बघुयात संपूर्ण माहिती
Jio airtel VI PLANs जिओ, एअरटेल आणि व्हीआय या भारतातील तीन प्रमुख टेलिकॉम कंपन्या आहेत. देशात जिओचे सर्वाधिक मोबाइल युजर्स असून त्याखालोखाल एअरटेलचा क्रमांक लागतो. तर युजर्सच्या बाबतीत व्हीआय तिसऱ्या क्रमांकावर आहे. तिन्ही टेलिकॉम कंपन्या आपल्या युजर्सला खूप चांगले रिचार्ज प्लान ऑफर करतात. स्वस्तापासून ते महागपर्यंत सर्व प्रकारचे रिचार्ज प्लान तुम्हाला मिळतील.
आज आम्ही तुम्हाला जिओ, एअरटेल आणि व्हीआयच्या अशाच रिचार्ज प्लान्सबद्दल सांगणार आहोत, ज्यात तुम्हाला जवळपास २०० रुपयांच्या किंमतीत मोठा फायदा मिळणार आहे. हे रिचार्ज प्लान अशा युजर्ससाठी उत्तम आहे ज्यांना कमी किंमतीत आपलं सिम अॅक्टिव्ह ठेवायचं आहे. चला जाणून घेऊया.
जिओचा १८९ रुपयांचा प्लान
जिओचा १८९ रुपयांचा प्लान २८ दिवसांच्या वैधतेसह येतो. २८ दिवसांची वैधता असलेल्या या प्लानमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळेल. तसंच २ जीबी डेटा आणि ३०० फ्री एसएमएसही मिळणार आहेत.
एअरटेलचा १९९ रुपयांचा प्रीपेड प्लान
एअरटेलच्या १९९ रुपयांच्या प्लानची वैधता ही २८ दिवसांची आहे. २८ दिवसांची वैधता असलेल्या या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो. तसंच २ जीबी डेटा आणि १०० फ्री एसएमएसही मिळणार आहेत.
व्हीआयचा २०९ रुपयांचा प्लान
व्हीआयच्या २०९ रुपयांच्या प्लॅनमध्येही संपूर्ण २८ दिवसांची वैधता मिळते. २८ दिवसांची वैधता असलेल्या या प्लानमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळेल. तसंच २ जीबी डेटा आणि ३०० फ्री एसएमएसही मिळणार आहेत.
अशाप्रकारे आपण पाहिलं की जिओ एअरटेल व्हीआय धारकांसाठी कोणती आनंदाची बातमी आहे याची माहिती आपण घेतली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा