WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Jhest nagrik scheme नागरिकांना महिन्याला 6हजार मिळणार सरकारचा मोठा निर्णय

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Jhest nagrik scheme आज आपण पाहणार आहोत की नागरिकांना महिन्याला 6000 रुपये मिळणार आहेत नेमकी सरकारची कोणती योजना आहे यासाठी आपल्याला अर्ज कसा करायचा याविषयी माहिती आपण आज बोलणार आहोत

Jhest nagrik scheme संपूर्ण माहिती

राज्यातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे तुम्हाला माहिती सरकारच्या वेगवेगळ्या योजना असतात या योजनेअंतर्गत महिलांना नागरिकांना ज्येष्ठ नागरिकांना तरुण मुलांना लहान मुलांना असं काही वेगळे योजना असतात तुम्हाला माहित आहे का आता आशिकी योजना आहे ज्यामध्ये जेष्ठ नागरिकांना महिन्याला सहा हजार रुपये मिळतील ही नेमकी कोणती योजना आहे आणि यासाठी आपल्याला काय करावे लागेल अर्ज प्रक्रिया करण्यासाठी काय करावे बघुयात माहिती

निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षितता ही मोठी चिंता असते. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारची ‘सीनियर सिटिझन्स सेव्हिंग्ज स्कीम’ ज्येष्ठांसाठी विश्वासार्ह पर्याय ठरत आहे. जाणून घेऊ याविषयी सविस्तर

काय आहे ही योजना ?

सीनियर सिटिझन्स सेव्हिंग्ज स्कीम म्हणजेच SCSS ही केंद्र सरकारची योजना असून ती विशेषतः निवृत्त नागरिकांसाठी बनवण्यात आली आहे.या योजनेद्वारे दर महिन्याला नियमित उत्पन्न मिळत असून, त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक स्थैर्य राखण्यास मदत होत आहे.ही योजना पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून राबवली जाते. विशेषतः सरकारी योजना असल्यामुळे ती पूर्णतः सुरक्षित आहे.सध्या या योजनेचा वार्षिक व्याजदर सुमारे 8.2% इतका आहे, जो दर महिन्याला खात्यात जमा केला जातो.
जर तुम्ही 9 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला सुमारे 6,150 रुपये दरमहा उत्पन्न मिळू शकते.

योजनेस कोण पात्र?
वयाची 60 वर्षे पूर्ण केलेले सर्व भारतीय नागरिक या योजनेसाठी पात्र आहेत.
तर संरक्षण सेवेतून निवृत्त झालेले 55वर्षांनंतरही सहभागी होऊ शकतात.

असा मिळतो लाभ..

या योजनेत गुंतवणुकीची मर्यादा 30 लाख रुपयांपर्यंत आहे. गुंतवणूक एकट्याने किवा संयुक्त खात्याद्वारे करता येते.

योजनेचा कालावधी 5 वर्षांचा असून, तो अधिक 3 वर्षांनी वाढवता येतो.

या योजनेत मिळणाऱ्या व्याजावर थोडा कर लागू होतो, मात्र ८०८ अंतर्गत काही करसवलतीही मिळतात.

अर्ज कसा करायचा?

अर्ज प्रक्रिया सोपी असून, जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावा लागतो. कागदपत्रांमध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, पत्ता व वयाचा पुरावा लागतो.

रक्कम चेक, डिमांड ड्राफ्ट किंवा पोस्ट ऑफिस बचत खात्यातून ट्रान्सफर करता येते.

या योजनेमुळे ज्येष्ठ नागरिकांना नियमित उत्पन्न मिळत असल्याने आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर बनण्यास मदत होत आहे

अशाप्रकारे आपण पाहिला की ज्येष्ठ नागरिकांना महिन्याला सहा हजार रुपये कसे मिळणारे याची माहिती आपण बघितली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिले ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment