Home Loan online process 2025 आज आपण पाहणार आहोत की होम लोन घेणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे ती कुठली आहे काय याची माहिती आपण संपूर्ण घेणार आहोत
Home Loan online process 2025 पूर्ण माहिती
प्रत्येकाचं घराचं स्वप्न असतं गाडीचं स्वप्न असतं परंतु हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भरपूर लोक जवळपास 90% लोकं हे लोन करत असतात आता हे लोन ज्यांनी घेतला आहे त्यांच्यासाठी एक मोठे आनंदाची बातमी समोर आहे देशभरात आर्थिक वर्ष हे जाहीर झालेले आहे आर्थिक आपली बाजू किंवा आर्थिक संकल्प हा आपल्या देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी मांडलेला आहे त्यामुळे आता नक्की होम लावून आणि त्यानंतर रेपो रेट याच्यामुळे एक मोठी अपडेट समोर आलेले आहे
रेपो रेट मध्ये झाला बदल
रेपो रेटमध्ये बरसा अर्थसंकल्पामध्ये सूट देण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे अर्थसंकल्पांमध्ये कर धारकांना देखील एक मोठा जिल्हा आहे या सर्व बाबींचा विचार करून तुम्ही जर गाडी किंवा घर घेतला असेल आणि त्याच्यावर जर emi असेल तर तुमच्यासाठी एक नक्कीच आनंदाची बातमी समोर येत आहे
देशाच्या मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने नुकत्याच जाहीर केलेल्या पतधोरणात रेपो रेट कमी केला होता. तब्बल पाच वर्षांनी रेपो रेटमध्ये 0.25 टक्क्यांची कपात करण्यात आली होती. त्यामुळे रेपो रेट 6.25 टक्क्यांपर्यंत खाली आला होता. त्यामुळे आगामी काळात वाहन आणि गृह कर्जाचे (Home Loan) व्याजदर घटणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
घराणे वाहनावरचा एम आय कमी होणार
त्यामुळे घरे आणि वाहनावर कर्जावर (Auto Loan) भराव्या लागणाऱ्या मासिक हप्त्याचा म्हणजेच ईएमआयचे (EMI) ओझे कमी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे
हुतांश गृह कर्ज ही फ्लोटिंग व्याजदराची असतात. बँकांकडून रेपो रेटनुसार व्याजदरात कपात केली जाते तेव्हा फ्लोटिंग व्याजदर असलेल्या गृहकर्जाच्या ईएमआयचा आकडाही बदल असतो. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने पाच वर्षांनी रेपो रेट कमी केल्याने आता बँकाही होम आणि ऑटो लोनच्या व्याजदरात घट करतील, अशी अपेक्षा सर्वसामान्यांना वाटत आहे.
केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली पतधोरण समितीची बैठक पार पडली होती. यावेळी रेपो दरात पाव टक्क्यांची कपात करण्यात आली होती. मात्र, या कपातीनंतर आता बँका याचा फायदा सामान्य ग्राहकांना करुन देणार का, हे पाहावे लागेल.
रेपो रेटमधील कपात अत्यंत कमी असल्याने बँकाकडून गृह आणि वाहन कर्जाच्या व्याजदरात इतक्यात कपात होणार नाही, असा अंदाज जाणकारांकडून वर्तवला जात आहे. रेपो रेट कमी झाल्यानंतर बँकांच्या ठेवी संकलनात वाढ होऊन पुरेशी रोख तरतला (Liquidity) कमावण्यासाठी आणखी 3 ते 6 महिने जावे लागतील. त्यानंतर बँकांकडून गृह आणि वाहन कर्जाचे व्याजदर कमी केले जाऊ शकतात, अशी चर्चा आहे.
रेपो रेट जास्त असल्यास बँका त्यांच्यावर पडणारा व्याजभार ग्राहकांवर ढकलतात. त्यामुळे गृह आणि वाहन कर्जाचे व्याजदर वाढतात. त्याउलट म्हणजे रेपो रेट कमी झाल्यास गृह आणि वाहन कर्जाचे व्याजदर कमी होतात. आता पाच वर्षांनी रेपो रेट कमी झाल्याने बँकांवर व्याजदर कपातीसाठी दबाव आहे. त्यामुळे आता बँका काय निर्णय घेतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
अशाप्रकारे आपण बघितलं की ज्यांनी कोणी होम लोन घेतला असेल किंवा गाडीवर लोन घेतला असेल त्यांच्यासाठी आता आनंदाची बातमी समोर आलेली आहे याची पूर्ण माहिती घेतली आहे आमच्या सर्व अपडेट साठी व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन आहे प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा