WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Home car loan घर आणि गाडी घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Home car loan आज आपण पाहणार की घर आणि गाडी घेणाऱ्यांसाठी कोणत्या आनंदाची बातमी याविषयी आपण माहिती बघणार आहोत घर आणि गाडी खरेदी करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे  आरबीआयने काय निर्देश जारी केलेले आहेत याविषयी माहिती बघणार आहोत तर घर आणि गाडी तुम्ही घेणार असाल किंवा घेतल्या असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी

Home car loan संपूर्ण माहिती

राज्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे तुम्ही घर आणि गाडी घेत असता तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे आरबीआयने वेळोवेळी आपले नियमांमध्ये काहीना काही बदल केलेले असतात आरबीआयचे तुम्हाला माहिती रेपो रेट हा कमी जास्त सारखा होत असतो रेपो रेटवर तुमचा ईमेलचा हप्ता असतो आत्ताच नुकतच आरबीआयने एक मोठी गुड न्यूज दिलेली आहे त्यानंतर बँकेने देखील आपल्या व्याजदर कपात सुरू केलेली आहे त्यामुळे तुम्ही घर गाडी हे पर्सनल लोन घेत असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची आनंदाची बातमी आहे.

Home car loan रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नुकतीच रेपो दरात पूर्ण 50 बेसिस पॉईंटची कपात केली आहे. आरबीआयच्या या निर्णयाचा कर्ज घेतलेल्यांना मोठा फायदा होणार आहे. दुसरीकडे या निर्णयामुळे एफडी गुंतवणूकदारांचे नुकसान होणार आहे.

रेपो दरात कपात केल्यानंतर आता बँका एकापाठोपाठ एक आपल्या कर्जाच्या व्याजदरात कपात करत आहेत. आता देशातील तीन प्रमुख सरकारी बँकांनीही आपल्या कर्जाच्या व्याजदरात कपात केली आहे. यात युनियन बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक आणि इंडियन ओव्हरसीज बँक यांचा समावेश आहे.

यापूर्वी खासगी बँक एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँकेनेही व्याजदरात कपात केली आहे. देशातील सरकारी बँक बीओबीनेही नुकतीच आपल्या आरएलएलआरमध्ये 0.50 टक्के कपात केली आहे.

युनियन बँक ऑफ इंडिया
युनियन बँक ऑफ इंडियाने कर्जाच्या व्याजदरात कपात केली आहे. बँकेने आपल्या ईबीएलआर आणि आरएलएलआरमध्ये 0.50 टक्के कपात केली आहे.
इंडियन ओव्हरसीज बँक
इंडियन ओव्हरसीज बँकेने रेपो दरात कपात केल्यानंतर कर्जाच्या व्याजदरात 0.50 टक्क्यांची कपात केली आहे. आता बँकेचा आरएलएलआर 8.85 टक्क्यांवरून 8.35 टक्क्यांवर आला आहे.
कॅनरा बँक
देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकांपैकी एक असलेल्या कॅनरा बँकेनेही व्याजदरात 0.50 टक्क्यांची कपात केली आहे. आता कॅनरा बँकेने आपला आरएलएलआर 8.75 टक्क्यांवरून 8.25 टक्क्यांवर आणला आहे.

SBI कडून 7 लाख रुपयांच्या कार लोनवर मासिक EMI किती?
तुम्ही SBI कडून 5 वर्षांच्या कालावधीसाठी 7 लाखांचे कार लोन घेत असाल आणि तुम्हाला हे लोन 7.10 टक्के व्याजदराने मिळत असेल तर तुम्हाला दरमहा 14,565 रुपये ईएमआय म्हणून द्यावे लागतील. अशा प्रकारे तुम्ही 5 वर्षात एकूण 8,73,891 रुपये बँकेला भराल. अशा वेळी तुम्ही एकूण 1,73,891 रुपये फक्त व्याज म्हणून बँकेला द्याल.

कार लोन घेण्यापूर्वी तुमचा पगार तपासा
अनेक जण कर्ज घेऊन कार खरेदी करतात पण नंतर ते गाडीचा EMI भरू शकत नाहीत. कारण त्यांच्या महिन्याच्या पगारातील अर्धा किंवा त्याहून अधिक हिस्सा EMI भरण्यात जातो. अशा वेळी बाकीचा खर्च करणे खूप अवघड होऊन बसते. अशी परिस्थिती टाळण्यासाठी कार लोन घेण्यापूर्वी तुम्ही तुमचा पगार लक्षात ठेवला पाहिजे. कार लोन घेण्यापूर्वी तुमचा मासिक पगार किती असावा हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला जाणून घेऊया.

कार लोन घेण्यापूर्वी तुम्हाला 20/4/10 फॉर्म्युल्याची माहिती असणे आवश्यक आहे. कार लोन घेण्यापूर्वी जर तुम्ही हा फॉर्म्युला लावला तर तुम्हाला भविष्यात कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. जाणून घेऊया काय आहे 20/4/10 फॉर्म्युला.

‘हे’ सूत्र समजून घ्या
कार लोन घेण्यापूर्वी तुम्हाला 20/4/10 या नियमाची माहिती असायला हवी. येथे 20 म्हणजे 20 टक्के डाऊन पेमेंट, म्हणजेच कार खरेदी करताना तुम्हाला कारच्या एकूण किमतीच्या 20 टक्के इतके डाउन पेमेंट करावे लागेल. 4 म्हणजे 4 वर्षांचा कालावधी, तुम्ही 4 वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी तुमचे कर्ज घेऊ नये. तर 10 म्हणजे पगाराच्या 10 टक्के. तुमचा मासिक EMI तुमच्या पगाराच्या फक्त 10 टक्क्यांपर्यंत असावा.

अशाप्रकारे आपण बघितलं घर आणि गाडी घेणाऱ्यांसाठी कोणती आनंदाची बातमी आहे याची माहिती घेतली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment