Holidays School college आज आपण पाहणार आहोत की यावर्षी शाळा कॉलेजला किती दिवस सुट्टी जाहीर झालेला आहे उन्हाळ्याच्या सुट्टी आहेत परंतु यावर्षी नवीन शिक्षण वर्षाचा जून पासून सुरू होणार आहे त्यामुळे किती दिवस सुट्टी आहेत कोणत्या तारखेला त्याचप्रमाणे दिवाळीच्या किती दिवस सुट्टी असतील या संपूर्ण विषयाची माहिती आपणास घेणार आहोत.
Holidays School college संपूर्ण माहिती
राज्यातील विद्यार्थी पालकांसाठी त्याचप्रमाणे शिक्षकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे सुट्टी म्हणल्यानंतर एक भरपूर दिला असता एक बातमी आहे सुट्ट्या कधी असतात कोणत्या दिवशी असतात याचं नियोजन माहिती असणं हे शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचं असतं कारण त्या सुट्ट्यांचे आधार पुढचं नियोजन करत असतात प्रत्येक वर्षी सुट्ट्यांचे वेळापत्रक हे आधीच जाहीर जवळ झालेला असतात यावर्षी उन्हाळी सुट्ट्या आता चालू आहे ते जून महिन्यामध्ये नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे त्यानंतर आता त्या सुट्ट्या कधी असणार कोणत्या तारखेला असणारे याविषयी आपण आज सविस्तर माहिती बघणार आहोत
Holidays School college या विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्ट्या लागलेल्या आहेत. त्यामुळे काही विद्यार्थी उन्हाळी सुट्ट्या एन्जॉय करत आहेत आणि काही विद्यार्थी अतिरिक्त क्लासेस लावून पुढील वर्गासाठी तयारी करत आहे. दरम्यान विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे.
सीबीएससी बोर्डाच्या शाळा 9 जून पासून सुरु होणार आहेत तर महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या शाळा 16 जून पासून सुरू होतील. दरम्यान राज्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन शैक्षणिक वर्ष 15 जून 2025 पासून सुरू होणार आहे.
अशा परिस्थितीत आता आपण नव्या शैक्षणिक वर्षाच्या म्हणजेच शैक्षणिक वर्ष 2025 – 26 च्या पहिल्या सत्रात अर्थातच 16 जून 2025 ते 16 ऑक्टोबर 2025 या कालावधीत राज्यातील शाळांना किती दिवस सुट्ट्या राहणार ? याचा आढावा घेणार आहोत.
नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या सत्रात किती दिवस सुट्ट्या राहणार ?
महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या शाळांना नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या सत्रात म्हणजेच 16 जून ते 16 ऑक्टोबर या कालावधीत अनेक दिवस सुट्ट्या राहतील. या कालावधीत अनेक सण साजरे होणार आहेत आणि या सणांच्या पार्श्वभूमीवर शाळांना सुट्ट्या राहणार आहेत.
6 जुलै : या दिवशी मोहरम निमित्ताने महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या शाळांना सुट्टी राहणार आहे.
15 ऑगस्ट : स्वातंत्र्य दिन असल्याने या दिवशी महाराष्ट्र राज्य बोर्ड शाळांना सुट्टी राहणार आहे.
15 ऑगस्ट : पारसी नववर्ष निमित्ताने महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या शाळांना सुट्टी राहणार आहे.
27 ऑगस्ट 2025 : या दिवशी गणेश चतुर्थीचा सण राहणार आहे आणि यामुळे राज्य बोर्डाच्या सर्वच शाळांना या दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
5 सप्टेंबर : ईद-ए-मिलाद निमित्ताने महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या शाळांना या दिवशी सुट्टी राहील.
2 ऑक्टोबर 2025 : राष्ट्रपिता महात्मा गांधीजी जयंती दिनानिमित्ताने या दिवशी महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या सर्वच शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
2 ऑक्टोबर 2025 : या दिवशी विजयादशमीचा सण साजरा होणार आहे आणि यामुळे महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या सर्वच शाळांना या दिवशी सुट्टी राहील.
16 ऑक्टोबर 2025 : 16 ऑक्टोबर पासून महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांना दिवाळी सुट्ट्या लागणार आहेत.
नोव्हेंबर आणि डिसेंबर 2025 मध्ये किती दिवस सुट्ट्या राहणार?
नोव्हेंबर महिन्यात एक दिवस आणि डिसेंबर महिन्यात एक दिवस फेस्टिवल हॉलिडे राहणार आहे. पाच नोव्हेंबर 2025 रोजी गुरुनानक जयंती निमित्ताने महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या शाळांना सुट्टी राहणार आहे. तसेच 25 डिसेंबर 2025 रोजी ख्रिसमस म्हणजेच नाताळ निमित्ताने महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या सर्वोच्च शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
अशाप्रकारे आपण पाहिलं की शाळा कॉलेजला यावर्षी किती दिवस सुट्टी आहे त्याची माहिती आपण घेतली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा पहिले ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा