WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

1ली ते 6वी विध्यार्थ्यांना 15हजार मिळणार आतच अर्ज करा!HDFC Parivartan Scholarship 2025

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

HDFC Parivartan Scholarship 2025 शिक्षण हा प्रत्येक विद्यार्थ्याचा मूलभूत हक्क आहे. पण अनेक विद्यार्थी आर्थिक अडचणींमुळे आपले शिक्षण सोडून देतात. अशा विद्यार्थ्यांसाठी HDFC Bank Parivartan’s Educational Crisis Scholarship Support (ECSS) Programme 2025-26 ही मोठी मदत ठरणार आहे. या शिष्यवृत्तीमुळे गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य मिळते.

शिष्यवृत्तीचे लाभ (Benefits)

  • इयत्ता 1 ते 6 : ₹15,000
  • इयत्ता 7 ते 12, Diploma, ITI व Polytechnic : ₹18,000
  • रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल

पात्रता निकष (Eligibility Criteria)

  • अर्जदार भारताचा नागरिक असावा
  • सध्या इयत्ता 1 ते 12 किंवा Diploma, ITI, Polytechnic शिकत असावा
  • मागील वर्षी किमान 55% गुण असणे आवश्यक
  • वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा कमी किंवा समान असावे
  • मागील 3 वर्षांत कौटुंबिक/व्यक्तिगत संकटाचा सामना केलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल
  • टीप : Diploma साठी अर्ज करणारे विद्यार्थी हे 12वी नंतरचा डिप्लोमा शिकत असले पाहिजेत

आवश्यक कागदपत्रे (Documents Required)

  • पासपोर्ट साईझ फोटो
  • मागील वर्षाचे गुणपत्रक (2024-25)
  • ओळखपत्र (Aadhaar / Voter ID / Driving License)
  • चालू वर्षाचे प्रवेश पुरावा (Fee Receipt / Admission Letter / Institution ID Card / Bonafide Certificate) (2025-26)
  • अर्जदाराचे बँक पासबुक / कॅन्सल्ड चेक
  • उत्पन्नाचा पुरावा (Gram Panchayat/SDM/Tehsildar यांनी दिलेले प्रमाणपत्र किंवा शपथपत्र)
  • कौटुंबिक/व्यक्तिगत संकटाचा पुरावा (जर लागू असेल तर)

अर्ज प्रक्रिया (How to Apply)

  1. Apply Now बटणावर क्लिक करा
  2. Buddy4Study Portal वर लॉगिन करा किंवा नवीन खाते तयार करा
  3. अर्ज फॉर्म उघडेल – त्यामध्ये सर्व माहिती भरा
  4. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
  5. Terms & Conditions स्वीकारा व Preview वर तपासा
  6. सर्व माहिती योग्य असल्यास Submit करा

👉 HDFC Parivartan Scholarship 2025-26 अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

निष्कर्ष

HDFC Parivartan Scholarship 2025-26 ही विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी आहे. आर्थिक संकटांमुळे शिक्षण थांबवावे लागते अशा विद्यार्थ्यांना या योजनेमुळे नवे बळ मिळणार आहे. पात्र विद्यार्थी वेळेत अर्ज करून शिष्यवृत्तीचा लाभ घ्यावा.

Leave a Comment