Hafta PM kisans आज आपण पाहणार की राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे पी एम किसान योजनेअंतर्गत जे आपल्याला वर्षाला 6000 मिळतात त्याच्यामधल्या हप्ता कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार नाहीत कशामुळे मिळणार आहे त्याची माहिती आपण बघणार आहोत
Hafta PM kisans संपूर्ण माहिती
राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे आता पीएम किसान योजनेचे वार्षिक 6000 नमो शेतकरी योजनेचे 6000 असे एकूण तुम्हाला 12000 रुपये वर्षाला मिळतात टप्प्याटप्प्याने दोन-दोन हजार रुपये चे हप्त येत असतात त्यामुळे शेतकरी नाही हे महत्त्वाचं आर्थिक एक प्रकारे सहाय्य सरकारकडून केले जाते केंद्र सरकार राज्य सरकार दोन्ही शेतकऱ्यांना मिळवलेली मदत करत असतात परंतु आता काही शेतकऱ्यांना पीएम किसान योजना यांच्या हप्ते मिळणार नाहीत कोणत्या कारणामुळे मिळणार नाही बघूयात माहिती.
Hafta PM kisans तुम्ही जर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. योजनेचा 20वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. या हप्त्यांतर्गत 2,000 रुपयांची रक्कम थेट बँक खात्यात जमा केली जाईल. मात्र ही रक्कम केवळ पात्र व आवश्यक प्रक्रिया पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांनाच मिळणार आहे.
20वा हप्ता कधी जमा होणार?
PM-KISAN योजनेचा 19वा हप्ता फेब्रुवारी 2025 मध्ये वितरित करण्यात आला होता. ही योजना दर चार महिन्यांनी एक हप्ता देण्याची आहे, त्यामुळे 20 वा हप्ता जून 2025 च्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे. अद्याप सरकारने अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही, पण हप्त्याचे नियोजन सुरू झाले आहे..
लाभार्थी यादीत आपले नाव कसे तपासायचे?
कधी कधी तांत्रिक कारणामुळे शेतकऱ्यांचे नाव यादीतून वगळले जाते. त्यामुळे आपल्या नावाची खात्री करणे आवश्यक आहे. हे जाणून घेण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा
सर्वप्रथम pmkisan.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जा. नंतर ‘Beneficiary List’ पर्यायावर क्लिक करा. आपले राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव निवडा. ‘Get Report’वर क्लिक करा.नंतर यादीत आपले नाव शोधा. जर तुमचे नाव यादीत नसेल, तर 20वा हप्ता मिळणार नाही.
पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना Farmer ID अनिवार्य करण्यात आले आहे. जे शेतकरी Farmer ID साठी नोंदणी करणार नाही त्यांना पैशांचा लाभ मिळणार नाही.
अशाप्रकारे आपण पाहिलं की पी एम किसान योजनेचा हप्ता कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार नाही याची माहिती आपण घेतली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन अँप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा