Hafta Ladaki june आज आपण पाहणार आहोत की राज्यातील महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे लाडक्या बहिणींना आता जून हफ्ता आता मिळणार नाहीये कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार नाही या विषयावर माहिती घेणार आहोत कशामुळे या लाडक्या बहिणींना घेऊन जाता मिळणार नाही पाहू माहिती
Hafta Ladaki june संपूर्ण माहिती
राज्यातील महिलांसाठी केंद्र सरकार राज्य सरकार नेहमी सतर्क असत त्यांच्या सक्षमी करण्यासाठी वेगवेगळ्या योजना सुरू केले आहेत महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय योजना म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक जुलैपासून याची सुरुवात केली होती आणि अवघ्या काही दिवसातच दोन पूर्णांक ७४ करोड महिलांनी याचा लाभ घेतला आहे परंतु आता काही महिलांच्या फॉर्मची चाचणी होत असल्यामुळे काही महिला अपात्र होत आहेत त्यामुळे आता या महिलांना घेऊन चला मिळणार नाहीये नेमके कोणत्या कारणामुळे त्यापत्र झालेले त्याची माहिती बघुयात
Hafta Ladaki june लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता महिलांना जूनचा हप्ता कधी येणार याची प्रतिक्षा लागली आहे. लाडकी बहीण योजनेचा जूनचा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यात जमा केला जाईल. याबाबत अद्याप अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही. पण लवकरच ही तारीख जाहीर केली जाईल. दरम्यान, काही लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता दिला जाणार नाहीये.
या लाडक्या बहिणींना मिळणार नाहीत पैसे
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी काही निकष निश्चित करण्यात आले आहेत. या निकषांमध्ये बसणाऱ्या महिलाच या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहात. या योजनेचा निकषाबाहेर जाऊन कोणी लाभा घेतला असेल तर त्यांचेही अर्ज बाद करण्यात आले आहेत. लाखो महिलांना आतापर्यंत या योजनेतून बाद करण्यात आले आहेत.
महाराष्ट्रातील महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. २१ ते ६० वोयगटातील महिलांना योजनेचा लाभ मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांनी इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांनादेखील योजनेचा लाभ मिळणार नाही. महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी असावे. जर हे उत्पन्न जास्त असेल तरीही महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही. ज्या महिलांकडे चारचाकी वाहन असेल त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही.
अनेक महिलांचे अर्ज बाद
लाडकी बहीण योजनेत अनेक महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहे. लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली अनेक फ्रॉड झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यानंतर आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी सुरु झाली. त्यातील अनेक महिला या सरकारी कर्मचारी असल्याचे समोर आले. त्यामुळे या महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत.
अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील कोणत्या लाडक्या बहिणींना जूनचा हप्ता मिळणार नाही याची माहिती घेतली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा पहिले ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा