Hafta Ladaki june आज आपण पाहणार की राज्यातील लाडक्या बहिणींना एक आनंदाची बातमी समोर येत आहे जून चा आता कधी मिळणार आहे याबाबत एक मोठी अपडेट समोर आलेले आहे याविषयी आपण आज माहिती बघणार आहोत लाडक्या बहिणींसाठी मोठे आनंदाची बातमी आहे मे महिन्यापर्यंतच्या हप्ते मिळालेले आहेत परंतु जूनचा हप्ता कधी मिळणार यावेळेस आपण माहिती बघूया
Hafta Ladaki june संपूर्ण माहिती
राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे लाडक्या बहिणींना जूनचा हप्ता आता कधी मिळणार याविषयी आपण बघणार आहोत माहिती महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात लाडके बहिण योजना सुरू केली आणि अत्यंत लोकप्रिय असणारी योजना आहे या अंतर्गत जवळपास राज्यातील महिलांना प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये मिळतात जवळपास या योजनेअंतर्गत दोन पूर्णांक 74 करोड महिला लाभ घेत आहेत आता जून चा आता कधी मिळणार अकरा हफ्ते मिळालेले आहेत बघूया संपूर्ण माहिती
Hafta Ladaki june महिलांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडून एक गिफ्ट मिळणार आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभ घेणाऱ्या महिलांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. त्यांची जून महिन्याचा हफ्ता मिळण्याची तारीख जाहीर झालेली आहे. लवकरच खात्यात १५०० रुपये जमा होणार. कदाचित येत्या तीन दिवसात पैसे जमा होतील . लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे कधी पर्यंत जमा होणार ते जाणून घ्या.
नवीन अपडेट समोर आलेले आहे . लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी बहिणीनं साठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे त्यांच्या खात्यात या योजनेचा १२ वा हफ्ता कधी पर्यंत जमा होऊ शकतो ? याची महिला फार आतुरतेने वाट बघत आहे. जून महिन्याचा हप्ता अर्थातच बारावा हप्ता 15 ते 20 जून दरम्यान जमा होणार की जुलै महिन्यात याचा बारावा हप्ता महिलांच्या खात्यात येणार हे पाहणे विशेष उत्सुकतेचे राहणार आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गेल्या वर्षी सुरु झालेली एक महत्त्वाकांक्षी योजना असून या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिला लाभार्थ्यांच्या खात्यात दरमहा पंधराशे रुपयांचा लाभ जमा केला जातोय. आतापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांच्या खात्यात एकूण 11 हप्ते जमा करण्यात आले आहेत. या योजनेचा अकरावा हप्ता म्हणजेच मे महिन्याचा लाभ हा जून महिन्याच्या सुरुवातीला जमा करण्यात आला आहे. यामुळे याचा बारावा हप्ता म्हणजेच जून महिन्याचा हप्ता कधीपर्यंत खात्यात येणार हा प्रश्न आता उपस्थित होतोय.
आतापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांच्या खात्यात जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2024 आणि जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे 2025 या 11 महिन्यांचा लाभ जमा करण्यात आला आहे.
महत्वाची बाब अशी की या योजनेचा जून महिन्याचा लाभ म्हणजेच या योजनेचा बारावा हप्ता जून महिन्याच्या शेवटपर्यंत जमा होण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टवर जर विश्वास ठेवला तर 15 ते 20 जून दरम्यान या योजनेचा जून महिन्याचा बारावा हप्ता जमा होऊ शकतो.
तथापि या संदर्भात अजून सरकारकडून कोणतेच अधिकृत माहिती हाती आलेली नाही यामुळे खरंच या दरम्यान या योजनेचा पैसा मिळणार का? हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे. खरे तर, मे आणि जून महिन्याचा हप्ता म्हणजेच 11वा आणि बारावा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यात सोबत जमा होणार अशी बातमी मध्यंतरी समोर आली होती. मात्र जून महिन्याच्या सुरुवातीला सरकारकडून फक्त मे महिन्याचा लाभ जमा करण्यात आला आहे.
अशाप्रकारे आपण पाहिलं की लाडक्या बहिणींना घेऊन हफ्ता कधी मिळणार याची माहिती आपण घेतली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम whatsapp वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा पहिलेच दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन आहे प्ले स्टोर वरून डाउनलोड करा