Goverment jobs आज आपण पाहणार की सातवी पास वर आपल्याला कशाप्रकारे नोकरी मिळेल यासाठी आपल्याला काय करावे लागेल अर्ज कसा करायचा ऑनलाईन करायचा किंवा ऑनलाईन करायचा कागदपत्र कोणते लागतील वयाचे आठ काय असेल या संपूर्ण विषयाची माहिती आपण आज बघणार आहोत ही नोकरी आपल्याला कशी मिळाली आणि यासाठी पात्रता काय आहेत पाहू संपूर्ण माहिती.
Goverment jobs संपूर्ण माहिती
राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी एक महत्त्वाचे आनंदाची बातमी आहे आपल्याला प्रत्येकाला एक चांगले नोकरीच्या आवश्यकता असते आणि आपण शिक्षण करून आपल्या नोकरीच्या शोधात असतो तर नोकरी तुम्हाला हवी असेल ती पण फक्त सातवी पास आहे तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे भारतीय न्यायालयामध्ये नोकरीने दिले आहे त्यामध्ये सातवी दहावी बारावी पास वर नोकरी आहे म्हणजे नोकरी तुम्हाला मिळेल त्यासाठी काय करावे लागेल अर्ज कसा करायचा आणि त्याच प्रमाणे नोकरी मिळवण्यासाठी आपल्याला काय करायचं या संपूर्ण विषयाची माहिती आपण घेणार आहोत कारण आपल्याला एक चांगली नोकरी असली तर एक आपल्याला चांगले जीवन जगता येत तर बघुयात संपूर्ण माहिती.
भरती विभाग : जिल्हा न्यायालय द्वारे या भरतीची जाहिरात प्रकाशित.
भरती प्रकार : सरकारी नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे.
पदाचे नाव : सफाईगार या पदांची भरती.
भरती श्रेणी : राज्य सरकार (महाराष्ट्र शासन) ची नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे.
शैक्षणिक पात्रता : 7वी / 10वी / 12वी / इतर. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 15,000 ते 47,600 रुपये वेतन दिले जाणार आहे.
उमेदवाराची शरीरयष्टी सुदृढ़ असावी, जेणेकरून त्यापदावरील कर्तव्य तो पार पाडु शकेल.
उमेदवारास मराठी व हिंदी भाषा लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक आहे.
अधिकृत जाहिरात, अर्ज व अधिक माहिती खाली उपलब्ध आहे.
अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन पद्धतीनें अर्ज करू शकणार आहेत.
वयोमर्यादा :
1) राखीव – 18 ते 43 वर्ष.
2) अराखीव – 18 ते 38 वर्ष.
अर्ज शुल्क : 300 रुपये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना वेतन दिले जाणार आहे.
भरती कालावधी : कायमस्वरूपी (Permanent) नोकरी मिळवा.
एकूण पदे : 04 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
नोकरी ठिकाण : जिल्हा न्यायालय चंद्रपूर.
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 10 जून 2025 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : प्रबंधक, जिल्हा व सत्र न्यायालय, (न्यायमंदिर), बस स्टेंड समोर, चंद्रपूर ४४२ ४०१.
अशाप्रकारे आपण पाहिलं की सातवीपासून नोकरी निघालेली आहे याविषयी आपण माहिती बघितल्या आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप सेंड करा पहिली ते दहावी ऑनलाईन क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा