Gas cylinder today price आज आपण पाहणार आहोत की राज्यातील नागरिकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. गॅस सिलेंडर स्वस्त झालेला आहे नेमके किती रुपयांनी स्वस्त झाला आणि कुणाला स्वस्त मिळणार कोणत्या सिलेंडरच्या प्राईज मध्ये घसरण झालेली आहे याची संपूर्ण माहिती आपण आज पाहणार आहोत.
Gas cylinder today price पूर्ण माहिती
राज्यातील नागरिकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे गॅस सिलेंडरच्या दरामध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला असेल गॅस असेल पेट्रोल डिझेल तेल अन्नधान्य भाजपाला या सर्वांचे भाव हे कमी जास्त होत असतात आणि नव्याने दर जारी केलेले जातात आता एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच गॅस सिलेंडर मध्ये मोठी घसरत झालेली आहे यामुळे आता व्यवसायिक सिलेंडर स्वस्त होणार आहे गॅस सिलेंडर हा सर्वांचा महत्त्वाचा अविभाज्य भाग आहे कारण प्रत्येकाला आपण जे काही अन्नधान्य असतं ते आपल्याला काही पदार्थ खायला बनवायचं असेल तर आपल्याला गॅस सिलेंडरचा उपयोग होतो त्यामुळेच आता प्रत्येक हॉटेलमध्ये रेस्टॉरंट मध्ये त्यानंतर छोटे मोठे व्यापारी देखील गॅस सिलेंडरचा उपयोग करत असतात आणि आपल्या उद्योग त्यातून निर्माण करत असतात त्यामुळे प्रदूषणाची आणि देखील होत नाहीये आता हा गॅस सिलेंडर स्वस्त झालेला पाहायला मिळत आहे तर बघूया संपूर्ण माहिती.
Gas cylinder today price गॅसच्या दरात कपात करण्यात आलीय. एक एप्रिलला अनेक नियमात बदल होणार आहेत. यात एलपीजी गॅसच्या किंमतीचाही समावेश आहे. ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरचे नवे दर जाहीर केले आहे. नव्या दरानुसार १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचे दर ४५ रुपयांनी कमी झाले आहेत. मात्र घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. १ ऑगस्ट २०२४ पासून हे दर जैसे थे आहेत.
इंडियन ऑइलने जारी केलेल्या ताज्या दरानुसार दिल्लीत एक एप्रिलपासून १९ किलो एलपीजी गॅस सिलिंडर आता ४१ रुपयांनी कमी झालाय. १९ किलो एलपीजी गॅस सिलिंडरचा दर आता १७६२ रुपये इतका असेल. मार्च महिन्यात हाच दर १८०३ रुपये होता. तर पटनामध्ये हाच दर २०३१ रुपये आहे. घरगुती सिलिंडरची किंमत ९०१ रुपये इतकी आहे.
कोलकात्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत मार्च महिन्यात १९१३ रुपये होती. आता ४४.५० रुपये किंमत कमी होऊन १८६८.५० रुपये इतकी किंमत झालीय. कोलकात्यात निळ्या सिलिंडरचे दर १९२१.५० रुपयांवर पोहोचले आहेत. मार्च महिन्यात हाच दर १९६५.५० रुपये इतका होता. मुंबईत व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत आता १७१३.५० रुपये इथकी झालीय. मार्च महिन्यात ही किंमत १७५५.५० रुपये इतकी होती. घरगुती गॅस सिलिंडरची किंमत मुंबईत ८०२.५० रुपये इतकी आहे.
व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमती गेल्या सहा वर्षात तीन वेळा वाढल्या आणि तीन वेळा कमी झाल्या आहेत. २०२२ मध्ये एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल २४९.५० ते २६८.५० रुपये इतकी वाढ झाली होती. यामुळे सिलिंडरचे दर २४०६ रुपयांपर्यंत पोहोचले होते.
अशाप्रकारे आपण पाहिलं की गॅस सिलेंडर किती रुपयांनी स्वस्त झालेला आहे कशामुळे झालेला आहे याची माहिती आपण घेतले आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप पाठवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123.या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा
Give mi chance