WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Free coching mpsc विद्यार्थ्यांना मोफत MPSC कोचिंग क्लासेस मिळणार आताच अर्ज करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Free coching mpsc आज आपण पाहणार की राज्यातील विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे विद्यार्थ्यांना आता मोफत एमपीएससी कोचिंग मिळणार आहे यासाठी तुम्हाला अर्ज कसा करायचा पात्रता काय असेल नेमका अर्ज ऑनलाईन करायचे की ऑफलाईन करायचा यासाठी निकष काय आहे या संपूर्ण विषयाची माहिती आपणास पाहणार आहोत.

Free coching mpsc संपूर्ण माहिती

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी तरुणांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे आपल्याला प्रत्येकाला वाटतं की आपल्याला एक चांगले सरकारी नोकरी यावी यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा देत असतात त्यालाच आपण स्पर्धा परीक्षा असे म्हणतो स्पर्धा परीक्षांमध्ये मुख्यतः पोलीस भरती त्यानंतर एमपीएससी हे एक महत्त्वाची भरती आहे महाराष्ट्र मध्ये सर्वात मोठे पदावर असणारे होते म्हणजे एमपीएससी आणि या एमपीएससी परीक्षेमध्ये आपल्याला पास होणे म्हणजे सर्वात मोठी उपलब्ध असते यासाठी आपल्याला कोचिंग क्लासेस लावावे लागतात महागडे त्याचे फीस देखील भरपूर असते परंतु तुम्हाला माहितीये का आता एमपीएससीचे प्रशिक्षण तुम्हाला मोफत दिले जाणार आहे नेमकी कोणती योजना आहे आणि यासाठी आपल्याला अर्ज कसा करायचा आहे कुठे करायचा याचीच माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे गरीब मुलांसाठी ही नक्की आनंदाची बातमी आहे तुमच्या नातेवाईकात किंवा तुमचे कोणी घरातले व्यक्ती एमपीएससी देत असेल तर त्यांच्यासाठी हा लेख महत्त्वाचा आहे.

Free coching mpsc विद्यार्थ्यांना एमपीएससी, पोलीस भरती, आर्मी भरती यांसारख्या स्पर्धा परीक्षेसाठी मोफत प्रशिक्षण देण्याचा अम्मा की पढ़ाई हा अभिनव उपक्रम आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत आहे. या उपक्रमातील चाचणी परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, तीन हजार विद्यार्थ्यांपैकी 300 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.

चंद्रपूर मनपा हद्दीत ५४ जीर्ण इमारतींना नोटीस

13 एप्रिल रोजी शहरातील चार परीक्षा केंद्रांवर ही चाचणी परिक्षा घेण्यात आली होती.त्यानंतर 21 एप्रिल रोजी उत्तरतारीखा प्रसिद्ध करण्यात आली. 26 मे रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली असून, गुणवत्तानिहाय सिमारेषा निश्चित करण्यात आल्या होत्या. त्यानुसार निवडलेल्या 300 विद्यार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

जून महिन्यात सुरु होणार प्रशिक्षण

जून महिन्यात निवड झालेल्या विद्यार्थ्यांची प्रमाणपत्र पडताळणी करून प्रत्यक्ष प्रशिक्षणवर्ग सुरू करण्यात येणार आहेत. या वर्गामध्ये तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन, मोफत अभ्यासिका, शैक्षणिक साहित्य, तसेच दर रविवारी अधिकाऱ्यांद्वारे विशेष मार्गदर्शन सत्र अशी सुविधा दिली जाणार आहे. या अभिनव उपक्रमामुळे आर्थिक अडचणींमुळे मागे राहिलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण मोफत प्रशिक्षण मिळणार असून, त्यांच्या प्रगतीच्या मार्गातील अडथळे दूर होणार आहेत.

आमदार जोरगेवार यांचा पुढाकार

आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी आपल्या अधिकारी होण्याच्या स्वप्नांना बळ देऊ शकणार आहेत. अम्मा की पढ़ाई  उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आत्मविश्वास देऊन सक्षम बनवण्याचा हा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद ठरत आहे. अनेक विद्यार्थी फक्त आर्थिक अडचणींमुळे आपल्या स्वप्नांना गळा घालतात, त्यामुळे या उपक्रमाच्या माध्यमातून गरिब आणि गरजू विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देऊन त्यांच्या आत्मविश्वासात आणि कौशल्यात वाढ करणे, हेच आमचे ध्येय आहे. अशी भावना आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली आहे.

या पुढाकारामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थी

आपल्या अधिकारी होण्याच्या स्वप्नांना बळ देऊ शकणार आहेत. अम्मा की पढ़ाई उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आत्मविश्वास देऊन सक्षम बनवण्याचा हा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद ठरत आहे.

गुणवत्ता निहाय गुणांची सीमारेषा सर्वसाधारण वर्गासाठी 62 गुण, महिलांसाठी 58, बीपीएलसाठी 57, दिव्यांगांसाठी 32 आणि अनाथ विद्यार्थ्यांसाठी 21 गुण ठेवण्यात आली. यानुसार 300 विद्यार्थ्यांची अंतिम निवड झाली आहे.

अशाप्रकारे आपण पाहिलं की एमपीएससी कोचिंग क्लासेस कोणत्या विद्यार्थ्यांना मोफत मिळणार आहे याची माहिती आपण घेतली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा पहिले ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment