Education foreain students आज आपण पाहणार की राज्यातील विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोरीत आहे ती म्हणजे विद्यार्थ्यांनी प्रदेशात शिक्षण घेणे आता सोपे झालेले आहेत कसे काय याविषयी आपण बघणार आहोत की जे मला विदेशात शिक्षण घेवून बघतायेत सर त्यांना आता हे शिक्षण कशाप्रकारे आपल्या भारतातच घेता येईल याबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे बघूया त्याविषयी माहिती
Education foreain students संपूर्ण माहिती
राज्यातील विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला वाटतं की आपलं चांगलं शिक्षण भारताबाहेर देखील काही विद्यार्थी शिक्षण घेत असतात आता भारतात देखील भारतात बाहेरच्याच्या युनिव्हर्सिटी आहेत त्या भारतात होणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना बाहेर देशात जायचे गरज लागणार नाही त्यांचा येण्या-जाण्याचा खर्च वाचायला त्याचप्रमाणे भारतात ते शिक्षण कशाप्रकारे कोणत्या देशाचे शिक्षण घेऊ शकतात याविषयी आपण बघुयात माहिती
Education foreain students तुमचेही परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न आहे का? फॉरेन युनिव्हर्सिटी मधून शिक्षण घेऊन तुम्हाला देखील तुमचे करिअर सेट करायचे आहे का ? मग तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आता देशातील विद्यार्थ्यांना मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) जागतिक दर्जाचे शिक्षण मिळणार आहे.
त्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण उपलब्ध होणार आहे. याचा फायदा फक्त महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनाच होणार असे नाही तर देशभरातील इतरही विद्यार्थी या ठिकाणी येऊन शिक्षण घेऊ शकतात.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की महाराष्ट्रातील एज्यु-सिटीमध्ये म्हणजेच मुंबईत कॅम्पस उघडण्यासाठी पाच परदेशी विद्यापीठांना लेटर ऑफ इंटेंट (LOI) देण्यात आले आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ 250 एकरवर ही एज्यु-सिटी बांधली जात आहे.
येथे जगातील 10 मोठ्या विद्यापीठांसाठी जागा निश्चित करण्यात आली आहे. ही घोषणा मुंबईत झालेल्या ‘मुंबई रायझिंग: क्रिएटिंग अ इंटरनॅशनल एज्युकेशन सिटी’ या कार्यक्रमात करण्यात आली, ज्यामध्ये केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि यूजीसीचे अधिकारी देखील उपस्थित होते.
धर्मेंद्र प्रधान म्हणाले की आतापर्यंत 9 परदेशी विद्यापीठांना भारतात कॅम्पस उघडण्यास मान्यता मिळाली आहे आणि लवकरच आणखी 6 विद्यापीठे सामील होतील. ते म्हणाले की बहुतेक विद्यापीठे जगातील टॉप 100 रँकिंगमध्ये आहेत. हे सर्व राष्ट्रीय शिक्षण धोरणमुळे शक्य झाले आहे.
खरेतर, परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न, जे तरुण काही कारणास्तव पूर्ण करू शकत नाहीत, त्यांना आता मुंबईतच कमी खर्चात फॉरेन युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमधून शिक्षण घेता येणार आहे.
हे शिक्षण परदेशापेक्षा 30टक्क्यांनी स्वस्त असेल. आता आपण कोणत्या पाच परदेशी विद्यापीठांना मुंबईत कॅम्पस सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे याची माहिती पाहणार आहोत.
या पाच परदेशी विद्यापीठांना मिळाली मान्यता
इन्स्टिट्यूटो युरोपियो डी डिझाइन, इटली : हे युरोपमधील एक प्रीमियम डिझाइन विद्यापीठ आहे. हे जगभरातील नामांकित युनिव्हर्सिटी मध्ये समाविष्ट आहे. या विद्यापीठात विद्यार्थ्यांना फॅशन, उत्पादन डिझाइन आणि व्हिज्युअल कम्युनिकेशनमधील अभ्यास उपलब्ध करून दिला जाणार आहे.
इलिनॉय युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी, यूएसए : आम्ही आपणास सांगू इच्छितो की हे विद्यापीठ भारतात पदवी देणारे पहिले अमेरिकन विद्यापीठ ठरणार आहे. संगणक विज्ञान, अभियांत्रिकी आणि व्यवसाय या विषयांचे अभ्यासक्रम या विद्यापीठात उपलब्ध होणार अशी माहिती समोर आली आहे.
युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क, युनायटेड किंग्डम : रसेल ग्रुपचे सदस्य असलेले आघाडीचे संशोधन विद्यापीठ म्हणून ही फॉरेन युनिव्हर्सिटी संपूर्ण जगभरात ख्यातनाम आहे. दरम्यान आता या युनिव्हर्सिटीचे कॅम्पस आपल्या मुंबईत लागणार आहे आणि या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांना एआय, सायबरसुरक्षा, व्यवसाय, अर्थशास्त्र आणि सर्जनशीलता या विषयांचे अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले जातील.
स्कॉटलंडमधील अॅबरडीन विद्यापीठ : स्कॉटलंडमधील सर्वात जुन्या विद्यापीठांपैकी एक विद्यापीठ म्हणून स्कॉटलंडच्या अबर्डीन विद्यापीठाची ओळख आहे. दरम्यान आता हे स्कॉटिश विद्यापीठ भारतात आपले कॅम्पस ओपन करणार आहे. मुंबईत या विद्यापीठाचे कॅम्पस ओपन केले जाणार असून हे भारतात कॅम्पस उघडणारे पहिले स्कॉटिश विद्यापीठ बनले आहे.
वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठ, ऑस्ट्रेलिया : ऑस्ट्रेलियाच्या टॉप ग्रुप ऑफ 8 चा भाग असणारे हे विद्यापीठ भारतात कॅम्पस ओपन करणार आहे. या विद्यापीठात विद्यार्थ्यांना विज्ञान, अभियांत्रिकी आणि उद्योगाशी संबंधित अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
अशाप्रकारे आपण पाहिलं की विदेशात शिक्षण घेणाऱ्यासाठी विद्यार्थ्यांस कोणत्या आनंदाची बातमी आहे याची माहिती आपण बघितली आहे आपल्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा