WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

CSC e-Governance jobs 10वी 12वी पास वर CSC केंद्रात सरकारी नोकरी आताच अर्ज करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

CSC e-Governance jobs आज आपण बनवतो की दहावी बारावी पास वर सीएससी केंद्रात सरकारी नोकरी आहे यासाठी आपल्याला काय करावे लागेल कागदपत्र कोणते लागतील अर्ज कसा करायचा ऑनलाइन करायचं की ऑनलाईन करायचा याविषयी माहिती बघणार आहोत

CSC e-Governance jobs संपूर्ण माहिती

राज्यातील नागरिकांसाठी बेरोजगार तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोरीत आहे ती म्हणजे सीएससी केंद्रामध्ये भरती निघालेली आहे या केंद्रामध्ये तुम्हाला जॉब करायचा असेल तर तुम्ही दहावी पास असतात तर तुमच्यासाठी महत्त्वाची नानंदाची बातमी आहे तर नक्कीच  या लेखांना भरपूर शेअर करा तुमचे नातेवाईकांमध्ये कारण दहावी बारावी पास वर जॉब शोधत असतात तर ही नक्कीच सुवर्णसंधी आहे यासाठी काय पात्रता आहेत याबाबत माहिती

CSC e-Governance jobs अंतर्गत ही भरती केली जात आहे.

पदाचे नाव: आधार पर्यवेक्षक / ऑपरेटर – जिल्हा.

शैक्षणिक पात्रता : 10वी / 12वी / ITI / इतर.

अर्जाची अंतिम तारीख: 01 ऑगस्ट 2025 ही अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक आहे.

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र राज्य. (Maharashtra Aadhaar Operator Bharti 2025)

अर्ज पद्धती : तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत.

जिल्हानिहाय पदसंख्या (एकूण १९ पदे):
▪ अहमदनगर – 1
▪ अकोला – 1
▪ भंडारा – 2
▪ गडचिरोली – 2
▪ मुंबई – 1
▪ नांदेड – 1
▪ पालघर – 1
▪ परभणी – 1
▪ रायगड – 1
▪ सांगली – 1
▪ सातारा – 2
▪ सिंधुदुर्ग – 1
▪ अमरावती – 2
▪ जळगाव – 1
▪ पुणे – 1

सविस्तर शैक्षणिक पात्रता

▪ उमेदवाराने किमान १२ वी उत्तीर्ण (Intermediate/Senior Secondary) असावे.
किंवा
▪ १० वी उत्तीर्ण व त्यासोबत २ वर्षांचा ITI कोर्स पूर्ण असावा.
किंवा
▪ १० वी उत्तीर्ण व त्यासोबत ३ वर्षांचा पॉलिटेक्निक डिप्लोमा पूर्ण असावा.

महत्वाची पात्रता : उमेदवाराकडे आधार सेवा देण्यासाठी UIDAI द्वारे अधिकृत चाचणी आणि प्रमाणन एजन्सीद्वारे जारी केलेले आधार ऑपरेटर/पर्यवेक्षक प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. मूलभूत संगणक कौशल्ये असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा
▪ अर्जदाराचे वय किमान १८ वर्षे किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक आहे.
▪ VLEs (Village Level Entrepreneurs) या भरतीसाठी पात्र नाहीत. अर्थात, जे उमेदवार सध्या VLE म्हणून कार्यरत आहेत, ते या भरतीसाठी अर्ज करू शकत नाहीत.

अर्ज प्रक्रिया
▪ अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जातील.
▪ इच्छुक उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन वेळेत अर्ज सादर करणे अत्यावश्यक आहे.
▪ अर्ज करताना सर्व आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत.
▪ ही भरती फक्त १ वर्षासाठी करारावर आहे.
▪ सर्व पात्रतेचे व अटींचे पालन अनिवार्य आहे.
▪ अर्ज करण्याची अंतिम तारीख 01 ऑगस्ट 2025 असून, विलंबित अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील दहावी बारावी पास वर आपल्याला कोणती नोकरी मिळणार आहे सीएससी केंद्र त्याची माहिती आपण बघितली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment