Credit card rules आज आपण पाहणार की बँकेच्या कुठल्या क्षेत्रामध्ये मोठ्या बदल झालेल्या ग्राहकांसाठी काय महत्वाची बातमी याविषयी आपण माहिती बघणार आहोत यासाठी फायदा काय होणार आहे तर बघूयात संपूर्ण माहिती
Credit card rules संपूर्ण माहिती
राज्यातील नागरिकांसाठी बँक धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे बँकेच्या नियमांमध्ये काही बदल झालेला आहे हा बदल प्रत्येक वेळेस होत असतो आता बँकेच्या क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड असेल तुमचे त्याच्यात काही बदल झालेला आहे अगोदर का महत्त्वाचा आहे त्याविषयी माहिती
Credit card rules 1 जुलैपासून क्रेडिट कार्डच्या नियमात बदल केले जाणार आहेत. यामध्ये एसबीआय बँक, एचडीएफसी बँक, कोटक महिंद्रा बँकेचा समावेश आहे. एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डधारकांना 1 जुलै 2025 पासून जोरदार झटका बसणार आहे. ट्रान्झॅक्शन चार्ज आणि रिवॉर्ड पॉलिसीमध्ये अनेक बदल केला जाणार आहे.
याचा थेट परिणाम युजर्सच्या ऑनलाईन गेमिंग, वॉलेट रिचार्ज आणि युटिलिटी बिल पेमेंटवर येणार आहे. ऑनलाइन गेमिंगवर चार्ज, वॉलेट लोडिंगवर चार्ज, युटिलिटी बिल पेमेंटवर चार्ज आकारले जाणार आहे. एसबीआय येत्या 15 जुलैपासून क्रेडिट कार्डच्या नियमात बदल करणार आहे. आता ग्राहकांना विमान दुर्घटना विमा कव्हर मिळणार नाही. कोटक महिंद्रा बँकेच्या क्रेडिट कार्डचे नियम 10 जुलैपासून बदलणार आहे. कोटक बँकेने मिंत्रा कोटक क्रेडिट कार्डला बंद करण्याची घोषणा केली आहे.
अशाप्रकारे आपण पाहिलं क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये बँकेच्या बदल झालेला आहे याचा ग्राहकावर काय परिणाम होईल आणि कशामुळे बदल झालेल्या याची माहिती घेतली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप डाऊनलोड करा