Books notebook rate आज आपण पाहणार आहोत की राज्यातील विद्यार्थी पालकांसाठी आनंदाची बातमी आहे ती कुठली आहे काय याविषयी आपण आज माहिती बघणार आहोत नेमके कोणत्या विभागातून ही बातमी आलेली आहे जून महिन्यात शाळा सुरू होणार आहे ते आधीही गुड न्यूज आहे तर बघुयात संपूर्ण माहिती.
Books notebook rate संपूर्ण माहिती
राज्यातील ज्या शाळा आहेत आता जून महिना सुरू आहे जून महिन्यामध्ये आता काही दिवसातच शाळा सुरू होणार आहेत त्या आधी आता विद्यार्थी पालकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे आता नवीन वर्ष नवीन वर्गात आपला मुलगा जातो त्यावेळेस प्रत्येक पालकाला एकच चिंता असते नवीन पुस्तक घेणे त्यानंतर वया पुस्तकं बुक स्टोअर मध्ये जाऊन वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य घेणे त्याच्यामुळे त्यांचा थोडा खर्च होत असतो परंतु या वर्षी आता वया पुस्तकांच्या किमती थोड्याफार कमी प्रमाणात झालेले आहेत त्यामुळे आता त्या विद्यार्थी पालकांना एक मोठा दिलासा मिळणार आहे नेमक्या किती रुपयांनी घट झालेली आहे तर बघुयात ही माहिती
Books notebook rate जून महिन्यापासून शाळा सुरु होते. त्यामुळे आता विद्यार्थी आणि पालकांची लगबग सुरु झाली आहे. नवीन वर्ष म्हंटल की सर्वच साहित्याची तसेच वह्या पुस्तकांच्या खरेदीला आता सुरुवात झाली आहे. शाळेची सुरुवात म्हंटल की पालकांना मोठा खर्च असतो, परंतु आता पालकांना दिलासा मिळेल अशी एक बातमी समोर आली आहे.
यंदा सर्वच वह्या-पुस्तकांच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. त्यामुळे आता पालकांच्या खिशाला कात्री बसणार नाही. पण वह्या-पुस्तकांच्या किमतीत घट का झालीये? याबाबत छत्रपती संभाजीनगरमधील व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुनील अजमेरा यांच्याकडून जाणून घेऊ.
गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा पाठ्यपुस्तक आणि वह्यांच्या किमतीमध्ये 10 ते 15 टक्क्यांनी घट झालेली आहे. यामागचे मुख्य कारण म्हणजेच कागदाच्या किमती कमी झाल्यामुळे पाठ्यपुस्तकांच्या आणि वह्यांच्या किमती कमी झाल्या आहेत. तसेच गाईड्सच्या किमतीत देखील घट झाली आहे. पूर्वी नवनीत कंपनीची वही 60 रुपयाला यायची ती आता 55 रुपयाला येत आहे, असे अजमेरा यांनी सांगितले.
नवनीत प्रमाणे सर्वच कंपन्यांच्या वह्या स्वस्त झाल्या असून, 5ते 7 रुपयांपर्यंत एका नगाच्या किमतीत फरक पडला आहे. वह्या-पुस्तकांचे दर 10 ते 15 टक्क्यांनी कमी झाले आहेत. त्यामुळे पालकांना दिलासा मिळाला असून, सर्व वह्या-पुस्तके खरेदी करता येणार आहेत.
अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील विद्यार्थी पालकांसाठी कोणते आनंदाची बातमी याची माहिती आपण घेतली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा