WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bombay High Court मुंबई उच्च न्यायालयात 7वी पाससाठी नोकरीची संधी; पगार 52,400 पर्यंत

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bombay High Court Recruitment 2025 : मुंबई उच्च न्यायालयात भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना संबंधित संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलीय. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2025 आहे.
एकूण रिक्त जागा : 02

रिक्त पदाचे नाव : सफाई कामगार (Sweeper)
शैक्षणिक पात्रता: 
(i) किमान सातवी उत्तीर्ण (ii) संबंधित अनुभव
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : ₹300/-
पगार : 16,600/- ते 52,400/-

नोकरी ठिकाण: मुंबई
अर्ज करण्याची पद्धत : 
ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता
: मा. प्रबंधक, सदस्य शाखा, उच्च न्यायालय, मुंबई वेतन व आस्थापना विभाग, दुसरा मजला, P.W.D. इमारत, फोर्ट, मुंबई- 400032
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 20 जानेवारी 2025
अधिकृत संकेतस्थळ : bombayhighcourt.nic.in

Leave a Comment